नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले विविध ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवतांची चित्रे आणि नामपट्ट्या समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा !

नवरात्रीच्या काळात देवीची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने करता येऊन भक्तांना देवीतत्त्वाचा लाभ अधिकाधिक व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.

श्री गणेशचतुर्थीनिमित्त ‘ॲमेझॉन किंडल’ (Amazon Kindle) वर सनातनचे ‘श्री गणपति’विषयक ग्रंथ विनामूल्य उपलब्ध !

गणेशभक्तांना ही गणेश पूजा भावपूर्ण करता यावी, यासाठी ‘ॲमेझॉन किंडल’वर सनातनचे श्री गणपतिविषयक ग्रंथ ‘ई-बूक’ स्वरूपात विनामूल्य वाचण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. ही विशेष सुविधा श्री गणेशचतुर्थीपासून केवळ २ दिवस असणार आहे.

राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानाच्या रकमेत १५० कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात येईल ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री 

राज्यातील ग्रंथालयांना थकित अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येईल. राज्यातील ग्रंथालयांना १२२ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. ते अनुदान १५० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल.

सनातनच्या ‘रासलीला’ या ग्रंथामध्ये राधेने श्रीकृष्णाला केलेले प्रार्थनारूपी आत्मनिवेदन आणि उत्तरादाखल श्रीकृष्णाने तिला केलेले मार्गदर्शन वाचतांना देवाच्या कृपेने साधिकेला सुचलेली सूत्रे

आत्मनिवेदन आणि मार्गदर्शन याचे वाचन केल्यावर मला जाणवले, ‘या जन्मात साक्षात् भगवंत गुरुरूपात अवतरित झाला आहे. त्याला साधक आणि गोपी यांना ईश्वरप्राप्तीकडे न्यायचे आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्र-स्थापना

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३ १५३१७

राखीपौर्णिमेला बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातनचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’चे वाचक बनवून अनोखी ओवाळणी द्या !

भगिनीच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवून जीवनात आमूलाग्र पालट करणार्‍या ‘सनातन प्रभात’चे तिला वाचक बनवणे आणि त्यातील अमूल्य माहिती वाचण्यास प्रवृत्त करणे, यांपेक्षा अन्य श्रेष्ठ ओवाळणी कोणती असेल ?

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नगर, नाशिक येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

१० जुलै २०२२ या दिवशीच्या भागात नांदेड येथे मिळालेला प्रतिसाद पाहिला. आता या भागात परभणी, मानवत, नगर, जळगाव आणि नाशिक येथे मिळालेला उत्तम प्रतिसाद पहाणार आहोत.

सर्वांगस्पर्शी चिरकाल टिकणारी ग्रंथसंपदा निर्मिल्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !

जीवन आणि साधना यांचे प्रत्येक अंग, तसेच मूलभूत सूत्रे यांविषयी मार्गदर्शन करणारे ग्रंथ सनातन संस्थेने प्रकाशित केले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव असलेल्या ग्रंथांची निर्मिती केल्याविषयी कृतज्ञ आहोत गुरुदेवा !