‘हिंदु राष्ट्रा’ची राज्यघटना बनवण्यात येणार !
हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये श्रीमद्भगवद्गीता, श्रीरामचरितमानस, मनुस्मृति यांसहित वेद आणि पुराणे यांतील सूत्रांचा समावेश असेल. हिंदु राष्ट्रात गुरुकुल शिक्षण बंधनकारक असणार आहे.
हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये श्रीमद्भगवद्गीता, श्रीरामचरितमानस, मनुस्मृति यांसहित वेद आणि पुराणे यांतील सूत्रांचा समावेश असेल. हिंदु राष्ट्रात गुरुकुल शिक्षण बंधनकारक असणार आहे.
मंदिरे ही धर्माची आधारशीला आहेत. मंदिरांचा मुख्य उद्देश धर्माचा प्रसार हा आहे. चर्चमध्ये बायबल आणि मशिदीमध्ये कुराण शिकवले जात असेल, तर मंदिरांमध्ये भगवद्गीता शिकवली का जात नाही ?
सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या आर्थिक ताळेबंदांमध्ये घोळ ! जर सर्व धर्म समान असतील, तर केवळ मंदिरांचेच सरकारीकरण का ? मंदिरांची सरकारच्या तावडीतून मुक्तता करण्यासाठी ‘मंदिरे सोडा’ अभियान राबवण्याची आवश्यकता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मंदिरात गैरव्यवस्थापन आढळल्यास सरकार ते कह्यात घेऊन स्वतःच चालवू शकत नाही, तर समस्येचे निराकरण करण्यापुरतेच मंदिरांचे अधिग्रहण करू शकते.
मंदिरे ही चैतन्याचा स्रोत असल्याने त्यांचे सरकारीकरण झाल्यास मंदिरांतील चैतन्य झपाट्याने न्यून होते. यास्तव मंदिरे भक्तांच्याच कह्यातच असणे आवश्यक आहे !
मंदिरे सरकारच्या कह्यात गेली, तर भाविकांनी श्रद्धेने मंदिरात अर्पण केलेल्या धनाचा वापर देवस्थान आणि धर्मकार्य यांसाठी खर्च न होता, तो मंत्र्यांच्या सोयीसुविधा, सामाजिक कामे, सरकारी कामे, अन्य धर्मियांच्या संस्था यांसाठी खर्च होतोे.
मंदिराचे सरकारीकरण झाल्यामुळेच देवस्वम् मंडळात भ्रष्ट अधिकार्यांचा समावेश होतो. हे टाळण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती द्या !
जर मंदिरांविषयी पुरोगामी म्हणवणार्या संघटनांना कळवळा असेल, तर त्यांनी श्री विठ्ठल मंदिर सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत; कारण लाखो विठ्ठलभक्त श्री विठ्ठल मंदिराला सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त झाल्याचे पहाण्यासाठी आतुरलेले आहेत.
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
जर सरकारी अधिकारी भ्रष्ट असेल, तर तो भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून मंदिराची भूमी विकेल आणि पैसा गोळा करील ! अशा कायद्याला भाविकांनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !