राष्ट्रव्यापी गोहत्याबंदीसाठी २७ एप्रिलपासून ‘गोसन्मान आवाहन अभियान’ !

राष्ट्रव्यापी गोहत्याबंदीसाठी २७ एप्रिलपासून ‘गोसन्मान आवाहन अभियान’ !

देशभरातील संत, गोरक्षक आणि असंख्य धर्मप्रेमी हिंदू राष्ट्रव्यापी गोरक्षण कायदा होण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यासाठी त्यांनी ‘गोसन्मान आवाहन अभियाना’ची घोषणा केली आहे.

‘गौ टेक एक्स्पो’ परिषदेमध्ये तज्ञांनी केले ‘गाय आणि गायीचे महत्त्व’ विशद !

‘गौ टेक एक्स्पो’ परिषदेमध्ये तज्ञांनी केले ‘गाय आणि गायीचे महत्त्व’ विशद !

या प्रदर्शनामध्ये व्यावहारिक आणि शैक्षणिक ज्ञानासाठी गायीच्या संदर्भातील शिक्षण कसे उपयोगी ठरते ? तसेच अर्थव्यवस्था, आरोग्य आणि गोआधारित शेतीने काय लाभ होतात ? यांवरही तज्ञांनी मार्गदर्शन केले.

गायीमुळे देशाच्या अर्थकारणाला दिशा मिळते ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

गायीमुळे देशाच्या अर्थकारणाला दिशा मिळते ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

ग्रामीण भागामध्ये गायीच्या शेणाचे करायचे काय ? हा अनेक शेतकर्‍यांसमोर प्रश्न आहे. त्या वेळी गोबरगॅसने समाजाची सगळी आवश्यकता पूर्ण करता येऊ शकते.

कुडाळ शहरात (जिल्हा सिंधुदुर्ग) मोकाट गुरे पकडण्याची मोहीम राबवणार

कुडाळ शहरात (जिल्हा सिंधुदुर्ग) मोकाट गुरे पकडण्याची मोहीम राबवणार

कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने २२ जानेवारीपासून शहरात मोकाट गुरे पकडण्याची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे

गोमातेची सेवा करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य ! – राजेंद्र भोबे, गोवा प्रांत संचालक, रा.स्व. संघ

गोमातेची सेवा करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य ! – राजेंद्र भोबे, गोवा प्रांत संचालक, रा.स्व. संघ

गोमातेची सेवा करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे वक्तव्य राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रांत संचालक राजेंद्र भोबे यांनी केले. नाणूस वाळपई येथे गोशाळा सप्तगोमाता मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

लोटे (जिल्हा रत्नागिरी) येथे विनयभंग केल्याच्या आरोपाप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद

लोटे (जिल्हा रत्नागिरी) येथे विनयभंग केल्याच्या आरोपाप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद

जिल्ह्यातील लोटे येथील ‘आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल’ येथे एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंग केल्याच्या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात ह.भ.प. भगवान महाराज कोकरे आणि त्यांचे सहकारी प्रीतेश प्रभाकर कदम यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेडलँड सडा, मुरगाव येथे गोशाळेचे उद्घाटन

हेडलँड सडा, मुरगाव येथे गोशाळेचे उद्घाटन

गोशाळा आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात गोशाळा उभारण्यात याव्या

Pandit Dhirendrakrishna Shastri :  देशातील प्रत्येक मंदिर, मशीद आणि चर्च यांमध्ये राष्ट्रगीत लावले पाहिजे !

Pandit Dhirendrakrishna Shastri :  देशातील प्रत्येक मंदिर, मशीद आणि चर्च यांमध्ये राष्ट्रगीत लावले पाहिजे !

धर्मभक्तीसमवेत देशभक्तीही असली पाहिजे. प्रत्येक मंदिर, मशीद आणि चर्च यांमध्ये आठवड्यात किमान एकदा तरी राष्ट्रगीत झालेच पाहिजे, जेणेकरून राष्ट्राविषयीच्या कर्तव्यांसाठी आपण एकत्र राहू.

कुरेशी कसायांचे गोरक्षकांच्या अपकीर्तीसाठी षड्यंत्र ! – महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज

कुरेशी कसायांचे गोरक्षकांच्या अपकीर्तीसाठी षड्यंत्र ! – महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज

मागील काही दिवसांपासून पशूवधगृहात हत्येसाठी नेण्यात येणार्‍या गायींच्या रक्षणासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि गोरक्षक यांचा कुरेशी कसायांशी संघर्ष झाल्याच्या घटना घडत आहेत. गोरक्षक स्वत:च्या जिवावर उदार होऊन गायींचे रक्षण करत आहेत. गायींचे रक्षण होत असल्यामुळे कुरेशी कसायांचे धाबे दणाणले आहेत.

देशविरोधी आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर ‘मकोकां’तर्गत कारवाई करावी ! – हणमंतराव पवार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

देशविरोधी आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर ‘मकोकां’तर्गत कारवाई करावी ! – हणमंतराव पवार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेल्या गोरक्षकांविषयीच्या वक्तव्याचा निषेध !