अलवर (राजस्थान) येथे शिवमंदिरानंतर आता गोशाळा अनधिकृत ठरवून पाडली !
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने ते ठरवून हिंदूंची मंदिरे आणि गोशाळा यांवर कारवाई करून धर्मांधांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्या !
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने ते ठरवून हिंदूंची मंदिरे आणि गोशाळा यांवर कारवाई करून धर्मांधांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्या !
हे गोवंशीय कसायांकडे जाऊ नयेत, यासाठी गोशाळा आणि सिडको यांनी समन्वयाने गोवंशियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे, असे गोप्रेमींना वाटते.
प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा उभारली, तरी पुरणार नाही. जिल्हा आणि तालुका पातळीवरच नव्हे, तर ग्राम पातळीवरही गोशाळा निर्माण केल्या पाहिजेत, अशी सूचना कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.
शहरामध्ये गोमय (देशी गायीचे शेण) आणि गोमूत्र मिळणे अवघड जात होते. पुष्कळ प्रयत्न करून पुण्याबाहेरून शेण, गोमूत्र किंवा जीवामृत मागवावे लागत असे. यावर काहीतरी उपाययोजना करायला हवी, असे नेहमी मनात येत होते….
येथील शास्त्रीनगर भागातील तायम्मा मंदिराजवळ इब्राहिम कुरेशी याच्या घराला लागून असलेल्या पडक्या वाड्यात कत्तलीसाठी आणलेल्या ३५ गोवंशियांना पोलिसांनी जीवदान दिले.
अनेक गडकोटांवर अन्य धर्मियांकडून अनधिकृत बांधकामे होत आहेत. उच्च न्यायालयानेही काही ठिकाणांचे अनधिकृत बांधकाम काढण्यात यावे, असे आदेश देऊनसुद्धा कारवाई होत नाही; परंतु हिंदूंंच्या गोशाळा, मंदिरे यांवर कारवाई केली जाते !
‘अनेकदा गोरक्षकांमुळे गोवंशांचे प्राण वाचले, असे का होते’, याचा पोलिसांनी गांभीर्याने विचार करावा’, असे गोरक्षकांना वाटते.
अनेक वास्तूविशारद, बांधकाम क्षेत्रातील तज्ञही पूर्ण घरे शेण आणि बांबू यांपासून बांधण्यास पुढाकार घेत आहेत. जे गायीचे संगोपन करतात त्यांच्यासाठीही शेणापासूनची उपउत्पादने आर्थिक लाभही मिळवून देणारी असल्याने गोशाळांनाही उत्पन्न मिळू शकेल !
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस-प्रशासन कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?
एकेका राज्याने यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा केंद्र सरकारने यासाठी संपूर्ण देशामध्ये प्रयत्न करावेत, असेच गोप्रेमींना वाटते !