दळणवळण बंदीच्या काळात घरी असतांना श्रीमती प्रमिला पाटील यांनी ‘तळमळ’ आणि ‘भाव’ या गुणांच्या आधारे केलेले साधनेचे प्रयत्न
माझी आई कोरोना महामारीचा संसर्ग चालू होण्यापूर्वी सांगलीला एका कार्यक्रमासाठी घरी गेली होती. त्यानंतर दळणवळण बंदीमुळे तिला देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात येता आले नाही.