‘दीपालीमाऊली’ करत असे आमचे आध्यात्मिक पालनपोषण ।
रात्रंदिवस ध्यास तिला लागला हो केवळ गुरुसेवेचा । ‘श्री गुरूंसाठी किती अन् काय करू ?’,असा भाव असे तिचा.
रात्रंदिवस ध्यास तिला लागला हो केवळ गुरुसेवेचा । ‘श्री गुरूंसाठी किती अन् काय करू ?’,असा भाव असे तिचा.
आईचा दिनक्रम ठरलेला आहे. ती त्यात कधीही पालट करत नाही. तिचे व्यष्टी साधनेतही सातत्य आहे. ती पहाटे ३.३० वाजता उठून नामजप करून नंतरच नित्य कर्मे करत असे.
सौ. माया पिसोळकर यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे लहान भाऊ अधिवक्ता योगेश जलतारे यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत
कु. नारायणी परेश वराडे हिच्या वाढदिवसा निमित्त तिच्या जन्मापूर्वी आईला जाणवलेली सूत्रे आणि तिच्या जन्मानंतर आई-वडिलांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये.
साधक श्री. पीटर कोर्नाविलीस हे धान्यविभागात सेवा करायला आले होते. त्या वेळी त्यांना यंत्राने धान्य चाळण्याची सेवा दिली. भाषेची अडचण असतांनाही त्यांनी जिज्ञासू वृत्तीने यंत्राने धान्य चाळण्याची सेवा शिकून घेतली.
चिंचवड (पुणे) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुरेखा अरुण वाघ यांची साधकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पाहूयाा.
पू. (श्रीमती) गीतादेवी खेमकाआजी यांचा ७९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची कन्या आणि नातू यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
२८.८.२०२१ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्या कु. गौरी मुद्गल यांचा विसावा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या लहान बहिणीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित ‘ऑनलाईन विशेष सत्संगा’त परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिली आध्यात्मिक प्रगतीरूपी भावभेट !
श्री. शेषेराव सुस्कर यांनी तीव्र तळमळीने आणि चिकाटीने सेवा केली आहे. त्यांची ‘सनातन प्रभात’च्या अनेक वाचकांशी चांगली जवळीक आहे. गेल्या १० वर्षांपासून त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा नियमितपणे मनापासून केली आहे.