सद्गुरुपदावर विराजमान असूनही व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करणारे आणि साधकांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६२ वर्षे) !

व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील साधक आणि संपर्कात येणार्‍या व्यक्ती यांचे निरीक्षण करून ते त्यांना साधनेत साहाय्य म्हणून त्यांच्यातील उणिवा सांगतात.

हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण !

ऋषिकेश (उत्तराखंड) येथील हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण क्रमशः येथे देत आहोत.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांचा साधकांप्रतीचा वात्सल्यभाव आणि सेवाभाव !

‘कुटुंबातील व्यक्तींना स्वभावदोषांसह स्वीकारणे, ही साधना आहे’, हे आपल्याला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ठाऊक असूनही कठीण जाते;

 ‘नामजपादी उपायांचा समष्टीला लाभ व्हावा’, अशी तळमळ असलेल्या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) !

‘सनातनचे संत ऋषितुल्य आहेत. ‘प्राणशक्तीवहन पद्धतीचा समष्टीला लाभ व्हावा’, अशी पू. दातेआजींची तळमळ आहे.

साधिकांची पितृवत् काळजी घेणारे आणि आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणारे परात्पर गुरु (कै.) कालिदास देशपांडेकाका !

ज्या वेळी आम्ही परात्पर गुरु काकांच्या सहवासात होतो, तेव्हा ‘ते ऋषि आहेत’, याची आम्हाला कल्पना नव्हती. याविषयी आम्हाला काही दिवसांनी कळले.

परात्पर गुरु (कै.) कालिदास देशपांडेकाका यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

साधकाचे देवाशी अनुसंधान असल्यास देव साधकाचे रक्षण नाही का करणार ! साधकाला आश्वस्त करण्यासाठीच देव त्याची श्रद्धा असलेल्या गुरूंच्या रूपात त्याच्या स्वप्नात येतो आणि त्याला अनुभूती देतो.’

साधकांना अभ्यास करण्याची सवय लावून त्यांना परिपूर्णतेकडे नेणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ !

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा आज भाद्रपद पौर्णिमा या दिवशी ५८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त वाराणसी येथील साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

स्वतः गुरुस्मरणात राहून साधकांनाही गुरुमाऊलींच्या अनुसंधानात रहाण्यास सांगणारे फोंडा, गोवा येथील सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर !

पू. वामन यांच्याशी झालेल्या संवादातून मला त्यांची काही गुणवैशिष्ट्ये लक्षात आली. ती येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यातील साम्य आणि गुण दर्शविणारी सूत्रे !

‘हे गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), या जिवाला तुमचा कधी स्थुलातून सहवास लाभला नाही. ‘आपण सद्गुरु दादांच्या (सद्गुरु राजेंद्र शिंदे) माध्यमातून या जिवाला आणि देवद आश्रमातील साधकांना आपला सत्संग आणि सहवास देता’, असे सतत वाटते…

उत्तम नियोजनकौशल्य असलेले आणि देवाप्रती अखंड कृतज्ञताभावात रहाणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना होणार्‍या शारीरिक त्रासांवर उपचार होण्यासाठी मला त्यांच्या समवेत कुर्ला, मुंबई येथील वैद्य संदेश चव्हाण यांच्याकडे जाण्याची संधी मिळाली. या कालावधीत मला सद्गुरु राजेंद्रदादांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.