रामराज्‍य आणि कृष्‍णराज्‍य यांप्रमाणे राजा भोज राज्‍य करत असणे अन् प्रजा विवेकी व्‍हावी; म्‍हणून प्रयत्नरत असणे

‘राजा भोज आध्‍यात्मिक व्‍यक्‍ती होती. त्‍याला असे वाटत होते की, प्रजेचे ज्ञान वाढावे, आनंद वाढावा, माधुर्य वाढावे आणि मृत्‍यूनंतर नव्‍हे, तर जिवंतपणीच प्रजेने अध्‍यात्‍मातील तत्त्वांचा आनंद लुटावा…..

हिंदु साम्राज्‍याचा पाया रचणारे सम्राट हरिहर आणि बुक्‍कराय !

शंकराचार्य विद्यारण्‍यस्‍वामी यांच्‍या मार्गदर्शनाखाली विजयनगरच्‍या साम्राज्‍याची मुहूर्तमेढ रोवणारे हरिहर आणि बुक्‍कराय यांनी विजयनगरच्‍या वैभवशाली हिंदु साम्राज्‍याचा पाया रचला. (इ.स. १३३६ ते १३७६)

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍याबाई होळकर यांच्‍याकडून जनतेविषयी प्रेमभाव आणि स्‍वाभिमान असणारे शासन शिका ! – श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, पुण्‍यश्‍लोक अहिल्‍याबाई होळकर यांचे १३ वे वंशज

स्‍वाभिमान असणारे शासन कसे असावे ? याचा आदर्श त्‍यांच्‍याकडून घ्‍यावा.

आपण सर्व हिदु राजांनी एकत्र येऊन दिल्लीपती बादशाहच्‍या विरुद्ध लढा दिला पाहिजे !

छत्रपती संभाजीराजांचे मिर्झा राजे जयसिंह याच्‍या मुलाला लिहिलेल्‍या पत्रातील उद़्‍गार !

वयाच्‍या ८० वर्षापर्यंत लढणारा योद्धा : छत्रसाल राजा

छत्रसाल राजाने चित्रकूटसारखी हिंदूंची पवित्र तीर्थस्‍थानेसुद्धा मुसलमानांच्‍या तावडीतून सोडवली. त्‍याने हिंदूंची संस्‍कृती आणि मंदिरे यांचे रक्षण केलेे. आयुष्‍यातील शेवटची लढाईसुद्धा हाती तलवार घेऊन वयाच्‍या ऐंशीव्‍या वर्षी लढणारा असा हा हिंदु वीर वर्ष १६९४ मध्‍ये स्‍वर्गवासी झाला.

भारताच्‍या इतिहासातील गौरवशाली हिंदु राजांची राणी चेन्‍नम्‍मा !

राणी चेन्‍नम्‍मा कर्नाटकातील केळदी संस्‍थानची राणी चेन्‍नम्‍मा हिने छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे जात असताना त्‍यांच्‍या रक्षणासाठी म्हणून मोगल सेनेशी युद्ध करण्याची सिद्धता दाखवली होती. 

झाशीची राणी लक्ष्मीबाई !

झाशीच्‍या राणीने युद्ध करत असतांना पोटच्‍या मुलाला पाठीवर घेतले होते. ‘युद्धात हरत आहे’, हे तिच्‍या लक्षात आल्‍यावर ‘आपले शरीर शत्रूच्‍या हाती लागू नये’; म्‍हणून तिने घोड्यासहित गडावरून उडी घेतली.