वयाच्‍या ८० वर्षापर्यंत लढणारा योद्धा : छत्रसाल राजा

छत्रसाल राजा

छत्रसाल राजाने चित्रकूटसारखी हिंदूंची पवित्र तीर्थस्‍थानेसुद्धा मुसलमानांच्‍या तावडीतून सोडवली. त्‍याने हिंदूंची संस्‍कृती आणि मंदिरे यांचे रक्षण केलेे. आयुष्‍यातील शेवटची लढाईसुद्धा हाती तलवार घेऊन वयाच्‍या ऐंशीव्‍या वर्षी लढणारा असा हा हिंदु वीर वर्ष १६९४ मध्‍ये स्‍वर्गवासी झाला.

– एक राष्‍ट्रप्रेमी