(म्हणे) ‘जोपर्यंत जम्मू-काश्मीरला न्याय मिळत नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंच्या हत्या होतच रहाणार !’ – फारूख अब्दुल्ला
ते जम्मू येथे नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते.
ते जम्मू येथे नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते.
अमेरिकेच्या २ खासदारांचा संसदेत प्रस्ताव !
प्रश्न विचारणार्या वृत्तवाहिनीच्या संपादिकेवर भडकले !
साम्यवादी सत्तेत असलेल्या केरळच्या सभापतींकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ?
बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित ! बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार रोखण्यासाठी भारत सरकार बांगलादेश सरकारवर दबाव आणणार का ?
एका राज्यातील काश्मिरी हिंदूंच्या अख्ख्या समूहाला अनन्वित अत्याचार करून ठार मारून त्यांचा वंशविच्छेद करणे आणि गोतस्करांना ठार मारणे यांतील भेद साई पल्लवी यांना कळत नाही, असे नाही !
कलम ३७० रहित केल्यानंतर आमच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला; परंतु काश्मीरची स्थिती वर्ष १९९० प्रमाणेच आहे. सद्य:स्थितीत काश्मीरमध्ये मुसलमानांचे तृष्टीकरण चालू आहे.
‘बंगाली हिंदूंवर झालेले अत्याचार लोकांसमोर आणणारे हे पहिलेच प्रदर्शन आहे’, असे ‘पश्चिमबंगेर जन्य’ या संघटनेने सांगितले. हे प्रदर्शन पाहून अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या डोळ्यांत पाणी आले.
अशा प्रकारच्या घटना देशात अनेक ठिकाणी घडल्या आहेत आणि घडत आहेत. यामुळे भौगोलिक लोकसंख्येतही पालट झाले आहेत, असे प्रतिपादन देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना केले.
‘आय.एस्.आय.’कडून ‘ऑपरेशन रेड वेव्ह’ कार्यान्वित !
३४ वर्षांपूर्वीच्या ‘ऑपरेशन टुपॅक’च्या धर्तीवर षड्यंत्र !