सोलापूर येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनी थांबवली श्री गणेश मूर्तींची विटंबना !
विटंबना रोखण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनी तेथे तात्काळ धाव घेऊन या मूर्ती बाहेर काढल्या.
विटंबना रोखण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनी तेथे तात्काळ धाव घेऊन या मूर्ती बाहेर काढल्या.
मूर्तीकारांना आवाहन करून शाडू मातीच्या आणि नैसर्गिक रंगात रंगवलेल्या मूर्तीचे महत्त्व सांगून अशा मूर्ती विक्रीसाठी येतील, याचे नियोजन करावे, अशी मागणी समितीच्या वतीने निवेदनाद्वारे रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे करण्यात आली.
शास्त्रानुसार एखाद्या वस्तूमध्ये एखादे तत्त्व असेल, तर तेथे दुसरे तत्त्व येत नाही.
गेली अनेक वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्याच्या नावाखाली श्री गणेशमूर्ती विसर्जन न करता दान करण्याची अशास्त्रीय मोहीम शहरात राबवली जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा गावात आगळीवेगळी परंपरा असलेले एक श्री गणेश मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मंदिरात प्रतीवर्षी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातीपासून सिद्ध केलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून पूजा केली जाते.
‘श्री सिद्धिविनायक मूर्ती प्रतिष्ठापना विधी’चा विधीतील घटक आणि पुरोहित यांच्यावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
चेन्नई येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांच्या माध्यमातून मयन महर्षि यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील विघ्ने दूर व्हावीत, तसेच कार्यसिद्धी व्हावी’ यासाठी १०.५.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात लघु गणहोम करण्यास सांगितले.
‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची ‘सिद्धिविनायक’ या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे’, असा शास्त्रविधी आहे
‘उपासकाने श्री गणपति अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण केल्याचा उपासकाला काय लाभ होतो, तसेच श्री गणेशमूर्तीवर त्याचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीचे विवरण पुढे दिले आहे.
या चाचणीत श्री गणेशचतुर्थीला (१३.९.२०१८ या दिवशी) पूजनापूर्वी आणि पूजनानंतर, तसेच अनंत चतुर्दशीला (२३.९.२०१८ या दिवशी) आरतीपूर्वी आणि आरतीनंतर श्री गणेशमूर्तीच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.