पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे सहस्रो श्री गणेशमूर्तींचे अशास्त्रीय विसर्जन !
समाजाला अशास्त्रीय पद्धतीने मूर्ती विसर्जन करण्यास भाग पाडणारे प्रशासन हिंदुहित कसे जपणार ?
समाजाला अशास्त्रीय पद्धतीने मूर्ती विसर्जन करण्यास भाग पाडणारे प्रशासन हिंदुहित कसे जपणार ?
हे गणेशस्थान बीड जिल्ह्यातील नामलगाव येथे येते. बीडपासून १६ कि.मी. अंतरावर हे गाव असून तेथील वातावरण निसर्गरम्य, पवित्र आणि मनःशांती देणारे आहे.
आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन प्रकरणी ३ मंडळांवर गुन्हे नोंद
गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांनी ही सक्ती झुगारून पंचगंगा नदी परिसरात असलेले ‘बॅरिकेड्स’ तोडले आणि श्री गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीतच विसर्जन केले.
हिंदूंच्या देवतेच्या विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण होत असतांना पोलीस हिंदूंचे रक्षण न करता शेपूट घालत असल्याने जर हिंदू हे राज्यघटनेने स्वसंरक्षणाच्या दिलेल्या अधिकाराचा वापर करू लागले, तर त्यात चूक ते काय ?
राज्यासह देशभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नव देहलीतील घरीही श्री गणपती आणि ज्येष्ठागौरींचे पूजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ सप्टेंबरला सरन्यायाधिशांच्या घरी जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले.
राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या अहिल्यानगर शहर शाखेच्या वतीने शहरातील गणेशभक्तांसाठी घरातील श्री गणेशमूर्ती आणि श्री महालक्ष्मी यांच्या समोर केलेल्या सजावटीविषयी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे शहराध्यक्ष श्री. महेश गुगळे यांनी दिली.
विद्येची देवता मानल्या गेलेल्या श्री गणेशाची आराधना करण्यासाठी श्री संस्थान गणपति आणि दैनिक ‘दिव्य मराठी’ यांच्या वतीने महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले होते. या वेळी ३५ संस्था-संघटनांच्या महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
गणेशोत्सव मंडळांनी त्यांचे देखावे करतांना, तसेच अन्य विद्युत् रोषणाईसाठी वीज वितरण आस्थापनाकडून अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. अशी वीजजोडणी ही भाविकांसाठी सुरक्षित आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११२ हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतली आहे.
प्रत्येक मंगलप्रसंगी प्रथम पूजन होते ते म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे, विघ्नहर्त्या श्री गणेशाचे ! ‘मंगलमूर्ती बाप्पाचे आशीर्वाद पाठीशी असले की, सर्व संकटे दूर होणार’, याची आपल्याला निश्चिती होते.