वसई गावात इलेक्ट्रिकच्या पट्ट्यावरून श्री गणेशमूर्ती पाण्यात सोडण्याची यंत्रणा
श्री गणेशमूर्ती ही पाण्यात सोडायची किंवा टाकायची नसते, तर जो विधी आहे आणि त्याला ‘विसर्जन’ म्हणतात. पूजन केलेल्या पवित्र मूर्तीतील पवित्रके त्यामुळे पाण्यात मिसळून सर्वांना लाभ होत असतो. अशा प्रकारे आधुनिकीकरणाच्या नावे श्री गणेशमूर्ती पाण्यात सोडणे, ही त्या पवित्र विधीची विटंबनाच होय !