‘पुनरावर्तन’ उपक्रमाच्या अंतर्गत मूर्तीदान करण्याचे पुणे महापालिकेचे धर्मद्रोही आवाहन !
वर्षभर नद्यांमध्ये होणार्या भयावह प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून केवळ गणेशोत्सवाच्या वेळी प्रदूषणाविषयी कृती करणारी पुणे महापालिका हिंदुद्रोहीच !
वर्षभर नद्यांमध्ये होणार्या भयावह प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून केवळ गणेशोत्सवाच्या वेळी प्रदूषणाविषयी कृती करणारी पुणे महापालिका हिंदुद्रोहीच !
हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर धर्मांधांकडून नेहमीच आक्रमण होते, हे कायमस्वरूपी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
कागदी लगद्यापासून (पेपर मेड) विशेषत: वर्तमानपत्रापासून सिद्ध केलेल्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यास जलप्रदूषण होते, असे विविध प्रयोगांतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे कागदी लगद्यापासून केलेल्या मूर्ती पर्यावरणाला पूरक नसून उलट पर्यावरण विघातक आहेत.
‘कोईम्बतूर भारतात आहे कि पाकिस्तानात ?’, असा प्रश्न कुणाच्याही मनात उपस्थित होऊ शकतो !
पुणे येथील मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी केली ‘मोरया कार्यकर्ता मंच’ची स्थापना
गणेशोत्सवाच्या काळात ५ व्या आणि ७ व्या दिवशी मोठ्या प्रमाणात मद्यविक्री केली जाते. त्यामुळे उत्सवाला गालबोट लागते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
भाजप आणि अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या वतीने गणेशोत्सवामध्ये मूर्ती, सजावट-देखावा आणि स्वच्छ परिसर अशा स्वरूपाच्या ३ स्पर्धा आहेत.
या मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी गणेशोत्सवात समाजातील विविध विषयांवर जिवंत देखावे सादर केले जातात. मंडळाने यंदा ६४ व्या वर्षात पदार्पण केले असून मागील ११ वर्षांत १ सहस्रहून अधिक उपक्रम केले आहेत.
जल आणि पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली श्री गणेश मूर्तीदान, कृत्रिम तलावात विसर्जन, कागदी लगद्यापासून श्री गणेशमूर्ती बनवणे आदी अशास्त्रीय संकल्पना राबवून केली जाणारी श्री गणेशमूर्तींची विटंबना थांबवा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ ऑगस्ट या दिवशी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
हिंदूंच्या सणांच्या काळात असा आदेश संपूर्ण देशभरात का दिला जात नाही ?