सीमावर्ती भागांत श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्याची सैनिकांची इच्छा

‘दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट’कडून मराठा बटालियनच्या सैनिकांकडे गणरायाची मूर्ती सुपुर्द ! देशाच्या सर्वच सीमावर्ती भागांत गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न करावा !

श्री गणेशचतुर्थीच्‍या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्‍ट्या समाजापर्यंत पोचवण्‍यासाठी प्रयत्न करा !

सर्वत्रच्‍या साधकांना सूचना !

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आणि श्री गणेशमूर्ती दान या अशास्‍त्रीय संकल्‍पना राबवू नये !

गणेशोत्‍सवाच्‍या निमित्ताने मूर्तीदान आणि कृत्रिम हौद यांसारख्‍या मोहिमा राबवल्‍या जात आहेत. याद्वारे होणारी श्री गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबवावी.

पुण्‍यातील गणेशोत्‍सवात देखाव्‍यासाठी मोदी, फडणवीस आणि अनेक नेत्‍यांच्‍या प्रतिकृती !

अफझलखानाचा वध, शिवरायांचा प्रताप, शिवराज्‍याभिषेक सोहळा यांसारखे देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेतात; मात्र यावर्षी सत्तासंघर्षाचा देखावा लक्ष वेधून घेणार असल्‍याची चर्चा आहे

श्री गणेशचतुर्थीच्या काळात फटाक्यांच्या वापरावर प्रतिबंध

ख्रिसमस आणि ख्रिस्ती नवीन वर्षासाठी रात्री १२ नंतर प्रतिबंध आणि हिंदूंच्या सणांवेळी रात्री ८ ते रात्री १० असा वेगळा नियम का ? मोठा आवाज करणारे फटाके वाजवणे कधीही अयोग्यच ! यामुळे प्रदूषण होण्याबरोबरच आजारी, वृद्ध आदींना त्रास होतो. असे असले, तरी एकाच देशात २ धर्मियांसाठी वेगळे नियम का ?

पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांना सर्व अनुमती ‘ऑनलाईन’ देणार !

पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांना आवश्‍यक अशा विविध ‘अनुमती’ किंवा ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ही आता ‘ऑनलाईन’ मिळतील. त्‍याकरता महापालिका किंवा पोलीस ठाण्‍यात जाण्‍याची आवश्‍यकता नाही.

गोवा : हलाल प्रमाणपत्रासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेस शासकीय मान्यता देऊ नका !

‘हलाल अर्थव्यवस्था’ ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे संकट बनले आहे. भारत सरकारने ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेला ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची मान्यता देणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. हे लागू झाल्यास आता चालू असलेली अघोषित हलालसक्ती अधिकृत होईल.

‘हर घर सावरकर समिती, महाराष्‍ट्र शासन’ यांच्‍या वतीने ‘गणपति आरास स्‍पर्धा २०२३’चे आयोजन !

या स्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी आवश्‍यक ‘गूगल फॉर्म’ आणि ‘क्‍यू.आर्. कोड’ हर घर सावरकर समितीच्‍या ‘फेसबुक पेज’वर १९ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे, तसेच स्‍पर्धेचे नियम आणि अटी तेथे दिल्‍या आहेत.

गणेशभक्तांवर खासगी ट्रॅव्हल्सच्या लुटमारीचे विघ्न !

‘रेड बस’, ‘मेक माय ट्रीप’, तसेच अन्य खासगी प्रवासी ‘बुकिंग अ‍ॅप’ (आरक्षण करणारे अ‍ॅप) यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची लुटमार केली जात आहे.

नाशिक येथील महापालिकेकडून गणेशोत्‍सव मंडळांना ७५० रुपयांचे शुल्‍क माफ !

सार्वजनिक गणेशोत्‍सवात महानगरपालिकेच्‍या जागेवर मंडप, व्‍यासपीठ आणि कमानी यांसाठी शहरातील १ सहस्र २०० गणेशोत्‍सव मंडळांना ७५० रुपयांची शुल्‍क माफी देण्‍याचा प्रस्‍ताव येथील महापालिकेच्‍या महासभेत संमत झाला असून ..