स्थैर्य आणि मनःशांती प्रदान करणारे श्री गणपति अथर्वशीर्ष ! : Ganapati
‘अथर्वशीर्ष हे अथर्ववेदाच्या ‘शीर्ष’ ग्रंथातील आहे. नृसिंहतापिनी उपनिषदाच्या भाष्यग्रंथात अथर्वशीर्ष आणि तापिनी ग्रंथ संपदा उपनिषद साहित्याचा उपविभाग मानले आहे.
‘अथर्वशीर्ष हे अथर्ववेदाच्या ‘शीर्ष’ ग्रंथातील आहे. नृसिंहतापिनी उपनिषदाच्या भाष्यग्रंथात अथर्वशीर्ष आणि तापिनी ग्रंथ संपदा उपनिषद साहित्याचा उपविभाग मानले आहे.
पूजेची सिद्धता करत असतांना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व अधिक असते; म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनातल्या मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करू शकतो.
कालिकादेवीने दुर्वा गणपतीच्या डोक्यावर ठेवल्या . ती म्हणाली, ‘गणराया, तुला दुर्वा वाहिल्यावर तू संतुष्ट होतोस, मग आता दुर्वेचा अंकुर खा आणि संतुष्ट हो !
गणपति म्हणाला, ‘माझ्या अंगाची लाही शांत करण्यासाठी देवांनी उपाय योजिले; परंतु दुर्वांनी अंगाचा दाह न्यून झाला. जो मला दुर्वा अर्पण करील, त्याला सहस्रो यज्ञयाग, व्रते, दाने, तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल. या दुर्वा पुष्कळ औषधी आहेत. यांचा रस प्यांल्याने पोटातील दुखणे थांबते.’
मंगळवारी येणार्या संकष्टी चतुर्थीला लोक ‘अंगारकी चतुर्थी’ संबोधतील. या संकष्टीचे व्रत करणार्याला २१ संकष्टी चतुर्थी केल्याचे पुण्य मिळेल.’ गणपतीने भौमास स्वतःत विलीन करून तो अंतर्धान पावला.
धर्मप्रेमींनी चर्चा करतांना ‘प्रशासनाने प्रथम नदीत सोडणारे मैलायुक्त पाणी बंद करावे आणि नंतर मूर्तीदान मोहिमेच्या संदर्भात चर्चा करावी’, असे ठामपणे सांगितले.
‘श्री गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन निषेध’, असे पंचांगशास्त्र सांगते. मानवी अभ्यासाच्या दृष्टीकोनातून चंद्रदर्शन निषेध का सांगितला आहे ? याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
वाचक, हितचिंतक आणि राष्ट्रप्रेमी हिंदू यांना सत्सेवेची सुवर्णसंधी !
राष्ट्रीय एकतेची भावना वाढवण्यासाठी धनकवडीमधील ११ मंडळांच्या वतीने श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी म्हणजे १९ सप्टेंबर या दिवशी एकत्रित सार्वजनिक मिरवणूक काढण्यात येणार आहे.
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्ट’सह पुण्यातील ५ मानाच्या गणपति मंडळांसह अखिल मंडई मंडळाचे विश्वस्त एकत्र येत यंदा काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.