तारकर्ली येथील हानीग्रस्त झालेल्या गणेशमूर्ती शाळेतील मूर्ती ठेवण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी जागा उपलब्ध
भाजपचे नेते दत्ता सामंत यांनी श्री गणेशाच्या मूर्ती ठेवण्यासाठी तारकर्ली येथील शाळेची इमारत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
भाजपचे नेते दत्ता सामंत यांनी श्री गणेशाच्या मूर्ती ठेवण्यासाठी तारकर्ली येथील शाळेची इमारत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
केवळ हिंदूंचे सण येतात, तेव्हाच सरकारला कोरोना कसा दिसतो ? – नितेश राणे
थकबाकीदार घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खंडित करू नये
पहाटे काकड आरतीने उत्सवास प्रारंभ झाला. त्यानंतर अभिषेक, आरती, महाप्रसाद, धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा, असे कार्यक्रम झाले.
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळ फांकती प्रभा ।।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले । न वर्णवे तेथींची शोभा ।।
पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि ७ जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदु स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात.
धर्मांधांकडून नवरात्री किंवा गणेशोत्सवाच्या काळात प्रतिवर्षी मिरवणुकांमध्ये विघ्न आणून देशात आणि राज्यात दंगलसदृश स्थिती निर्माण केली जाते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने २६ मे या दिवशी दगडूशेठ गणपति मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला.
हरिपूर येथील श्री संगमेश्वर मंदिरात नृसिंह जयंतीच्या निमित्ताने चंदनाच्या (गंधाची) उटीने करण्यात आलेली श्री नृसिंह अवतार स्वरूपातील विशेष पूजा.
वेदमूर्ती नटराज शास्त्री आणि ब्रह्मवृंद यांच्या उपस्थितीत हे धार्मिक कार्यक्रम चालू आहेत.