श्री गणेशचतुर्थी विशेष : श्री गणेशपूजनातून पुष्कळ चैतन्य निर्माण होऊन पूजक आणि पुरोहितांना झाला आध्यात्मिक स्तरावर लाभ !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
महाराष्ट्रात प्रतिवर्षी काही हिंदुद्वेषी संघटना श्री गणेशमूर्ती दान चळवळ राबवतात. ‘पाण्याची टंचाई, दुष्काळ आणि जलप्रदूषण अशी कारणे देत श्री गणेशमूर्ती दान करा’, असे या संघटनांकडून सांगितले जाते.
हिंदु धर्मातील विविध देवता म्हणजे विविध तत्त्वे आहेत. त्यांच्या लहरी हे त्यांचे एक स्वरूप आहे. हिंदु धर्मामध्ये विशिष्ट तिथी आणि विशिष्ट देवतेची उपासना यांचीही सांगड घालण्यात आली आहे.
९ सप्टेंबर २०२१ या दिवशी ‘हरितालिका तृतीया’ आहे. त्या निमित्ताने…
प्रदूषण टाळण्याच्या नावाखाली ‘पर्यावरणपूरक’ म्हणतांना कागदाचा उपयोग, मूर्तीदान आदी चुकीच्या उपाययोजना सुचवल्या जातात आणि त्या धर्मशास्त्राशी पूर्णतः विसंगत होत असल्याने मुलांवर चुकीचे संस्कार होतात.
‘‘राज्यात मंदिरे उघडण्याची मागणी सातत्याने जनतेकडून होत असून महाराष्ट्रातील देव-दैवत कुलुपात आहेत. त्यामुळे मंदिराबाहेर असणारे छोटे व्यवसाय बंद असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
बहिणीने भावाला राखी बांधण्याहून अधिक महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने किंवा पुरुषाने एखाद्या तरुणीकडून अथवा स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे त्यांचा, विशेषतः तरुणांचा आणि पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो.
‘रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा आणि अक्षता लावून ‘माझा भाऊ भगवत्प्रेमी होवो’, असा संकल्प करते. भावाच्या मनातही ‘माझी बहीण चारित्र्यसंपन्न आणि भगवत्प्रेमी होऊ दे’, असा विचार येतो.
श्रावण पौर्णिमेला समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे.
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे.