हरिपूर येथील श्री संगमेश्‍वर मंदिरात नृसिंह जयंतीच्या निमित्ताने चंदनाच्या (गंधाची) उटीने करण्यात आलेली श्री नृसिंह अवतार स्वरूपातील विशेष पूजा.

श्री संगमेश्‍वर मंदिरातील श्री नृसिंह अवतार स्वरूपातील पूजा

सांगली – हरिपूर येथील श्री संगमेश्‍वर मंदिरात नृसिंह जयंतीच्या निमित्ताने चंदनाच्या (गंधाची) उटीने करण्यात आलेली श्री नृसिंह अवतार स्वरूपातील विशेष पूजा.