Pakistan Airstrike Iran : पाकिस्तानकडून इराणमध्ये प्रत्युत्तरादाखल आक्रमण !
बलुच लिबरेशन आर्मीचे ७ तळ उद्ध्वस्त !
बलुच लिबरेशन आर्मीचे ७ तळ उद्ध्वस्त !
त्यांनी इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांची भेट घेतली.
मार्क मिलर म्हणाले की, अभ्यासासाठी कॅनडात येणार्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता धुसर आहे.
मालदीव भारताकडून प्रतिवर्षी अनुमाने अर्धा अब्ज रुपयांच्या (अनुमाने ५० कोटी रुपयांच्या) वस्तू आयात करतो. हे बेट भारतावर अवलंबून असल्यामुळे भारताला हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळावा लागेल. अन्यथा याचा लाभ चीन घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या २ कारणांमुळे चर्चेत आहेत. एक म्हणजे त्यांच्या पुढाकारामुळे अयोध्या येथे साकारले जाणारे भव्य राममंदिर आणि दुसरे म्हणजे नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेल्यावर निर्माण झालेला वादंग !
आर्थिक बहिष्कार हे सर्वांत मोठे शस्त्र आहे, हे यातून पुन्हा एकदा लक्षात येते ! हिंदूंनी आता हिंदुद्वेष्ट्यांवरही याचा प्रयोग करणे आवश्यक ठरले आहे !
स्वत:चे व्यावसायिक हित न जोपासता देशाचा प्रथम विचार करणार्या, म्हणजेच ‘राष्ट्रहित सर्वोपरि ।’ हे प्रत्यक्ष कृतीत आणणार्या ‘ईझ माय ट्रिप’चे अभिनंदन ! अशी राष्ट्रनिष्ठ आस्थापनेच भारताची वास्तविक शक्ती होत !
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर नेपाळच्या दोन दिवसांच्या दौर्यावर आहेत. ४ जानेवारी या दिवशी त्यांनी नेपाळचे परराष्ट्रमंत्री नारायण प्रकाश सौद यांच्यासह सातव्या संयुक्त आयोगाची बैठक घेतली. या वेळी भारत आणि नेपाळ यांनी चार करारांवर स्वाक्षरी केली.
भारताच्या दबावतंत्राला मोठे यश !
श्रीलंकेचा मोठा निर्णय !
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी स्पष्टोक्ती ! हे ना भारताच्या हिताचे आहे ना कॅनडाच्या हिताचे, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.