चांगली झोप लागण्यासाठी व्यायामाची पद्धत कशी असावी ?
योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास चांगली झोप लागण्यास निश्चित साहाय्य होईल. या लेखात आपण चांगली झोप लागण्यासाठी आवश्यक व्यायामांच्या प्रकारांविषयी माहिती पाहू.
योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास चांगली झोप लागण्यास निश्चित साहाय्य होईल. या लेखात आपण चांगली झोप लागण्यासाठी आवश्यक व्यायामांच्या प्रकारांविषयी माहिती पाहू.
नियमित शारीरिक हालचालींमुळे दीर्घकालीन झोपेच्या समस्या होण्याचा धोका २७ टक्क्यांनी न्यून होतो. त्यामुळे सर्वांनी नियमित व्यायाम करून जीवनाचा अविभाज्य भाग असलेली झोप सुरळीत करण्याकडे एक पाऊल उचला.
. . . हातच्या कंकणास आरशाची आवश्यकता नाही; म्हणून ‘नित्यनियमाने व्यायाम करून त्याचा आनंद अवश्य भोगावा’, अशी सर्व वाचकांस आमची आग्रहाची सूचना आहे.’
‘व्यायाम करणार्या मनुष्याला एकदा त्याची आवड उत्पन्न झाली, म्हणजे तो त्यापासून क्वचितच परावृत्त होतो’, असा अनुभव आहे. व्यायाम ही एक संजीवनी आहे. या संजीवनीचे ज्यांनी सेवन केले आहे, त्यांनी आयुष्यभर निरोगी स्थिति मिळवली आहे.
मागील लेखांकात आपण आरोग्यविषयक जाणीवेचे महत्त्व आणि आवश्यकता पाहिल्या. या लेखात आपण ‘धावणे’ या व्यायामाची आवश्यकता, महत्त्व आणि लाभ पाहू.
१५ नोव्हेंबर या दिवशीच्या लेखांकात आपण ‘चालण्याच्या योग्य आणि अयोग्य पद्धती अन् त्यांमुळे होणारे लाभ, तसेच हानी’ समजून घेतली. या लेखात आपण आरोग्यविषयक जाणीवेचे महत्त्व आणि आवश्यकता पाहू.
आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही व्यायामाचे महत्त्व.
आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांतील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो.
शरिराच्या विशिष्ट भागातील चरबी न्यून करायची असली, तरीही ‘नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली’, यांच्या संयोजनाद्वारे शरिरातील एकूण चरबी न्यून करणे आवश्यक आहे.
रिकाम्यापोटी व्यायाम केल्याने अधिक प्रमाणात चरबी न्यून (कॅलरीज् बर्न) होत असली, तरी लवकर थकवा येऊन व्यायामाची एकूण फलनिष्पत्ती न्यून होऊ शकते.