स्त्रियांमध्ये होणार्या ‘पॉलीसिस्टिक ओवॅरीयन सिंड्रोम’ (PCOS) या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यायामाची आवश्यकता !
‘स्त्रियांचे शरीर हे सतत पालटत रहाते. तिला किशोरवयापासून पाळीचे मासिक चक्र, प्रजनन काळ, गर्भधारणा, प्रसुती आणि पुढे रजोनिवृत्ती यांसारखे टप्पे असतात. या प्रत्येक टप्प्यात संप्रेरकांमध्ये होणारे चढ-उतार शरिराच्या अनेक कार्यांवर थेट परिणाम करतात.