व्यायाम करतांना पाणी प्यावे कि नाही ? किती पाणी प्यावे ?
व्यायाम करतांना तहान लागल्या वर ‘१ – २ घोट पाणी पिणे’, हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे शरिराची कार्यक्षमता न्यून न होता व्यायामाचा लाभ योग्य प्रकारे अनुभवता येईल; मात्र व्यायाम करतांना तहान लागली; म्हणून तहान भागेपर्यंत पाणी पिणे टाळावे.’