प्लास्टिक पिशव्या नाकारा !
कोट्यवधी रुपयांची वित्तीय हानी झाली. या महाप्रलयामागील कारणे अभ्यासतांना अतिक्रमण, साफसफाई, लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणा यांसारख्या गोष्टींसमवेत स्वच्छतेत अडथळा आणणारे मोठे कारण पुढे आले ते प्लास्टिकच्या पिशव्यांचे.
कोट्यवधी रुपयांची वित्तीय हानी झाली. या महाप्रलयामागील कारणे अभ्यासतांना अतिक्रमण, साफसफाई, लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणा यांसारख्या गोष्टींसमवेत स्वच्छतेत अडथळा आणणारे मोठे कारण पुढे आले ते प्लास्टिकच्या पिशव्यांचे.
आरोग्य सेवा संचालनालयाने उन्हाळ्यात गर्मीच्या उद्रेकापासून वाचण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सावधानता सूचना जारी केल्या आहेत. त्या देत आहोत . . .
आम्ल टाकून झाडे नष्ट करणार्यांची विकृती ठेचण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
निसर्गावर मात करून नव्हे, तर त्याच्याशी जुळवून घेण्याची कला मानवाने आत्मसात केली, तरच त्याचा उत्कर्ष शक्य !
निवडणूक आयोगाचे गोदाम बांधण्यासाठी रावेत येथील ‘मेट्रो इको पार्क’मधील वृक्षतोड करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेकडे केली आहे.
देशातील पर्यावरणाचा विनाश होत असतांना त्याविषयी भारतीय जागृत नाहीत आणि कोणतेही सरकार अन् राजकीय पक्ष याविषयी जनतेला युद्धपातळीवर जागृत करत नाही, हे लज्जास्पद !
गणेशोत्सव काळात नदी प्रदूषित होईल, असे सांगत श्री गणेशमूर्ती विसर्जनाला विरोध करणारे तथाकथित पर्यावरणवादी अशा घटनांवर काहीच बोलत नाहीत, हेही हिंदूंनी लक्षात घ्यावे !
एरव्ही ज्या ठिकाणी २ ते ५ फूट उंच बर्फ जमा होतो, त्या ठिकाणीसुद्धा एक इंचही बर्फ पडलेला नाही. यामुळे काश्मीरमध्ये येणारे पर्यटक अप्रसन्न होत असल्याचे दिसून येत आहे.
समुद्री कासव किनारी भागात येऊन मऊ वाळूमध्ये खड्डा खोदते अणि त्यात अंडी घालून निघून जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या परिसरात ध्वनीप्रदूषण वाढले आहे. किनारी भागात सर्वत्र लखलखणारे दिवे आणि विद्युत् रोषणाई दिसते.
पर्यावरण आणि नदी संवर्धनासाठी काम करणार्या व्यक्तींना पुरस्कार देऊन जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आले.