छत्तीसगडमध्ये २ सहस्र कोटी रुपयांचा मद्य घोटाळा उघड : काँग्रेसच्या नेत्याचा भाऊ अन्वर ढेबर याला अटक
एवढे होईपर्यंत छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार झोपा काढत होते का ? कि त्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले ?, हे जनतेला कळले पाहिजे !
एवढे होईपर्यंत छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार झोपा काढत होते का ? कि त्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले ?, हे जनतेला कळले पाहिजे !
अनिल परब यांच्यावर मुरुड, दापोली येथील अवैध साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
ईडी ‘बीबीसी इंडिया’द्वारे केलेल्या कथित परकीय गुंतवणुकीच्या (एफ्.डी.आय.च्या) नियमांच्या उल्लंघनाचीही चौकशी करत आहे. यापूर्वी आयकर विभागाने बीबीसीच्या देहली आणि मुंबई कार्यालयांत धाड टाकली होती.
अजित पवार यांचे ‘ईडी’च्या आरोपपत्रात नावच नाही ! पुढील सुनावणी १९ एप्रिलला !
जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी ३ दिवसांची समयमर्यादा देण्यात आली असून १४ एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
कॅम्प येथील ‘रोझरी एज्युकेशन ग्रुप’चे संचालक विनय अर्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अर्हाना यांची ४७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शासनाधीन केली. यामध्ये रोझरी शाळेची इमारत आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या जागेचा समावेश आहे.
हिंदूंच्या मंदिरांचे सरसकट सरकारीकरण करणारी सर्वपक्षीय सरकारे अशा दर्ग्यांचे सरकारीकरण करण्याचे धाडस दाखवतील का ?
‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या (सी.एन्.आय.च्या) देशभरातील ११ कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) १६ मार्च या दिवशी धाडी घालण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने २ आठवडे सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) त्यांना अटक अथवा अन्य कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत.
हसन मुश्रीफ यांना १३ मार्चला मुंबईत अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याचे समन्स बजावण्यात आले. त्यावर मुश्रीफ न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने वरील निर्देश दिले.