उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या ‘क्लीन चिट’च्या विरुद्ध मुंबई सत्र न्यायालयात आव्हान !
सहकार क्षेत्रातील ७ साखर कारखान्यांकडून मुंबई येथील सत्र न्यायालयात अजित पवार यांच्या विरोधात निषेध याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
सहकार क्षेत्रातील ७ साखर कारखान्यांकडून मुंबई येथील सत्र न्यायालयात अजित पवार यांच्या विरोधात निषेध याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
बांगलादेशी घुसखोरी ही राष्ट्रीय समस्या असून या घुसखोरांना आताच हाकलून दिले नाही, तर भारताची पुन्हा फाळणी व्हायला वेळ लागणार नाही !
‘जय जय महाराष्ट्र माझा !’ असे केवळ महाराष्ट्र गीत गाऊन उपयोग नाही, तर महाराष्ट्र खर्या अर्थाने समृद्ध राज्य होण्यासाठी कायद्याची कडक कार्यवाही होणेही आवश्यक आहे, असेच जनतेला वाटते !
देशात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात आणि त्यात त्यांच्या महिलाही मागे रहात नाहीत !
मंदिरांमध्ये घोटाळे होतात, असे सांगत त्यांचे सरकारीकरण करणारे शासनकर्ते आता वक्फ बोर्डाचे सरकारीकरण करणार का ?
म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवरायांचीच असल्याचे काही संदर्भ शिवप्रेमींनी शासनाला दिले आहेत. म्युझियमच्या संकेतस्थळावरही ही वाघनखे शिवरायांचीच असल्याचे संदर्भ देण्यात आले आहेत.
चीनच्या तालावर नाचणार्या मालदीववर भारतीय पर्यटकांनी बहिष्कार घातल्यामुळे त्याचे धाबे दणाणले असून त्याला उपरती झाली आहे, हेच यातून दिसून येते !
महिला सन्मान योजना-शहरी वाहतुकीत महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिक योजना- ६५ ते ७५ वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना शहरी वाहतूक प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत.
योजनेत अधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. महिलांनी इतर कुणाकडूनही अर्ज भरून घेऊ नयेत. केवळ शासकीय यंत्रणेकडून अथवा स्वत: ऑनलाईन अर्ज भरावेत.
ब्रिटिशांनी बांधलेले पूल १०० वर्षांनंतरही चांगल्या स्थिती रहातात, तर स्वातंत्र्यानंतर बांधण्यात आलेले पूल १० वर्षेही टिकत नाहीत, हे भारतियांना आणि सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !