राज्यात ३४२ कोटी रुपयांहून अधिक रकमेचे मद्य आणि अमली पदार्थ कह्यात !

मद्य, पैसा आणि अमली पदार्थ यांच्या जोरावर मतदान होणे, ही लोकशाहीची थट्टा होय !

कुर्ला (मुंबई) येथे अमली पदार्थ विकणार्‍या १० आरोपींना अटक !

१२६ किलो अमली पदार्थासह ३ कोटी ४६ लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त

गांजामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले, तो तुम्ही ओढू नका !

मद्य हेही शरिरास हानीकारक असल्याने ‘ते पिऊ नका’, असा समुपदेश हनी सिंह का देत नाहीत ? केवळ एकांगी सांगून काय उपयोग ?

Goa Drug Racket Harmal : हरमल येथून १ कोटी ६९ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले

‘सिलोसायबीन मशरूम’ हे ‘मॅजिक मशरूम’ म्हणूनही ओळखले जाते. याच्या सेवनामुळे व्यक्ती भ्रमिष्ट होऊन ती वेळ आणि जागा यांची जाणीव गमावते, तसेच हृदयाची गती वाढणे किंवा मळमळ आदी शारीरिक परिणाम दिसून येतात. 

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; २५२ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडले !

‘उडता महाराष्ट्र’ झाल्यावर जागे झालेले पोलीस ! पोलिसांनी अशीच कारवाई पूर्वीपासून केली असती, तर अमली पदार्थांची समस्या केव्हाच संपली असती !

पुणे येथे ‘मॅफेड्रोन’ची विक्री करणार्‍या टोळीतील शोएब शेख याला अटक !

पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ‘मॅफेड्रोन’ या अमली पदार्थाची विक्री करणारी टोळी पकडली आहे. त्यांच्याकडून ३ सहस्र ७०० कोटी रुपयांचे ‘मॅफेड्रोन’ जप्त केले आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

पुणे येथे आधुनिक वैद्याची १ कोटी रुपयांची फसवणूक !

ऑनलाईन पद्धतीने केली जाणारी फसवणूक रोखणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे ! वाढत्या सायबर चोरीवर पोलीस कधी नियंत्रण आणणार ?

गुन्हे शाखेची कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली) येथे अमली पदार्थांच्या कारखान्यावर धाड !

या कारवाईत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून अत्यंत दुर्गम असलेल्या या भागातील कारखान्यातून ‘एम्.डी.’ नावाच्या अमली पदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये रस्त्यावर मॅफेड्रॉन विकणार्‍याला अटक !

अमली पदार्थांची बजबजपुरी होईपर्यंत पोलीस काय करत होते ? प्रत्येक शहरात कित्येक वर्षे गल्लोगल्ली दिसणार्‍या गर्दुल्ल्यांकडे पोलिसांनी वेळीच लक्ष दिले असते, तर आजसारखी भयानक अवस्था झाली नसती !

Karnataka Marijuana Seller Arrest : कोणाजे (कर्नाटक) येथे गांजा विकणार्‍या ६८ वर्षीय उमर फारूकला अटक !

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !