धर्माचरणाची आदर्श उदाहरणे
उत्तरप्रदेश येथील धर्माभिमानी कु. शुभम् विश्वकर्मा (वय १८ वर्षे) याने कपाळाला टिळा लावून शाळेत जाण्यासाठी शिक्षकांशी केलेला संघर्ष !
उत्तरप्रदेश येथील धर्माभिमानी कु. शुभम् विश्वकर्मा (वय १८ वर्षे) याने कपाळाला टिळा लावून शाळेत जाण्यासाठी शिक्षकांशी केलेला संघर्ष !
देव्हार्यात देवतांची मांडणी करतांना ती शंकूच्या आकारात करावी. पूजा करणार्या भक्ताच्या समोर मध्यभागी श्री गणपति ही देवता उजव्या हाताला स्त्रीदेवता ठेवाव्यात आणि डाव्या हाताला पुरुषदेवता ठेवाव्यात.
धर्माचरण नसल्याने आज हिंदूंमध्ये हिंदु धर्माविषयीचा अभिमानच उरलेला नाही. त्यामुळे ते अन्य धर्मियांप्रमाणे अनुसरण करू लागतात. स्वतःच स्वतःच्या अधोगतीस कारणीभूत ठरतात.
आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंच्या जीवनाला ताळतंत्र राहिलेले नाही. धर्माचा पाया नसल्याने त्यांचे जीवन आधारहीन झालेले आहे. धर्मशिक्षणाअभावी भरकटलेल्या हिंदु समाजाकडून होणार्या अयोग्य प्रकारच्या कृती पुढे दिल्या आहेत.
धर्मपरंपरेने जे बंधन घातले आहे, त्यानुसार आपल्याला कार्य करायला हवे; मात्र लोकांना आकर्षित करण्यासाठी आपण जे अनावश्यक धारण करत आहे, ते धर्माचे विडंबन आहे, हे समजायला हवे.
‘नैतिक मूल्ये आणि गुण यांचा र्हास झालेल्या सध्याच्या काळात श्रीरामाने केलेले धर्माचरण आणि नैतिकता या मूल्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. प्रभु श्रीराम हे सद्गुणांची साक्षात मूर्ती होते.’
‘देवस्थाने ही आपल्या पूर्वजांची अमूल्य देण असून धर्मजागृती आणि धर्माचरण यांसाठी ती आवश्यक आहे. १० वर्षांपूर्वी मंदिरात येणार्यांना मंदिरे आणि देवदर्शन यांविषयी योग्य माहितीच नव्हती.
‘समाज सात्त्विक होण्यासाठी धर्मशिक्षण न देता केवळ गुन्हेगारांना शिक्षा करून गुन्हे टाळता येत नाहीत, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासन ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिल्याने गुन्हेगारच नसतील !’
एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी.
‘वर्षभरात एक दिवस असा असतो, ज्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. तो दिवस आहे शरद पौर्णिमेचा दिवस !