देवीची ओटी भरतांना हे करा !

अ. ‘देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी.

आ. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी.

इ. देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी.

ई. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वहावेत.