मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे, हेच सर्वश्रेष्ठ शिक्षण ! – विकास दवे, संचालक, मध्यप्रदेश साहित्य अकादमी

सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे, हे सर्वश्रेष्ठ शिक्षण आहे. त्यासाठी आध्यात्मिक शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करावी !

देवळातील चैतन्य टिकवण्याचे देवस्थान समितीचे दायित्व !

चला, तर देऊळ सात्त्विक करण्यासाठी झटूया आणि त्यासाठी देवळात ठिकठिकाणी समष्टी साधना म्हणून धर्मशिक्षणाचे अभियान राबवून तेथील भ्रष्टाचाराला आळा घालून देवतेची कृपा संपादन करूया

देवळांतील यात्रा, जत्रोत्सव भावपूर्ण साजरे करून चैतन्य जोपासा !

देवतांच्या उत्सवाच्या दिवशी वातावरणात अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असते. या चैतन्याचा लाभ उठवण्यासाठी या जत्रा किंवा उत्सव अत्यंत भावपूर्ण पद्धतीने पार पाडले पाहिजेत.

देवळात धर्मशास्त्रानुसार दर्शन घेऊन सात्त्विकता टिकवूया आणि मंदिररक्षण करूया !

मंदिर अथवा देऊळ येथे गेल्यावर धर्मशास्त्रानुसार दर्शन घेतल्याने मंदिराच्या पावित्र्याचे रक्षणच होते. शास्त्रानुसार देवळात दर्शन घेण्याची कृती समजून घेऊ.

ज्येष्ठ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

​‘११.६.२०२१ या दिवसापासून ज्येष्ठ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

संभाजीनगर येथे भ्रमणभाषवरील ‘गेम’ खेळून मुलाने व्यय केले २८ सहस्र रुपये !

शाळेतील ‘ऑनलाईन’ वर्ग झाल्यानंतर पालकांनी मुलांना आध्यात्मिक, सांस्कृतिक या गोष्टींसह संगीत शिकणे, संस्कृत वर्ग, योगाभ्यास अशा गोष्टींची गोडी लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

सूर्यनमस्कार घालतांना करावयाचे विविध नामजप !

शरीरसौष्ठव निर्माण करण्यासाठी केल्या जाणार्‍या ‘ॲरोबिक्स’सारख्या व्यायाम-प्रकारांमुळे केवळ शारीरिक व्यायाम आणि थोडेफार मनोरंजन होते. प्राचीन ऋषिमुनींची देणगी असलेल्या योगासनांमुळे कित्येक वर्षे निरोगी आणि दीर्घायु रहाता येते.

राष्ट्र आणि धर्म निष्ठ जीवन जगण्याची एक प्रगल्भ संस्कृती अन् व्यवस्था हिंदु राष्ट्र !

आध्यात्मिक पाया असलेले हे ईश्‍वरनियोजित हिंदु राष्ट्र अवतरण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले रात्रंदिवस झटत आहेत. हे संधीकाळाचे दिवस लवकरच संपतील.

येणार्‍या भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधनाच करणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाच्या ‘प्रोफाईल मेंबर्स’साठी ‘ऑनलाईन धर्मशिक्षणवर्ग वर्षपूर्ती सोहळ्या’चे आयोजन !