योग्य पेयपान कुठले ?
संध्याकाळी (म्हणजे झोपण्यापूर्वी) दूध प्यावे आणि पहाटे (उठल्यावर तोंड धुऊन) पाणी प्यावे, म्हणजे उषःपान करावे. भोजनाच्या शेवटी ताक प्यावे; (मग) वैद्याचे काय काम बरे ?
संध्याकाळी (म्हणजे झोपण्यापूर्वी) दूध प्यावे आणि पहाटे (उठल्यावर तोंड धुऊन) पाणी प्यावे, म्हणजे उषःपान करावे. भोजनाच्या शेवटी ताक प्यावे; (मग) वैद्याचे काय काम बरे ?
शरीर निरोगी राखण्यासाठी, तसेच मानवाचा प्रवास मानव्याकडून दानव्याकडे न होता देवत्वाकडे होण्यासाठी सात्त्विक आहाराची आवश्यकता असते. त्यासाठी सात्त्विक आहार घ्यायला हवा.
‘सत्त्वगुणी आहारातून प्रकृती जोपासणे, प्रकृतीतून मनाचे सत्त्वगुणाच्या साहाय्याने उत्थापन करणे, त्यानंतर बुद्धीला स्पर्श करून तिच्यातील प्रज्ञेला जागृती देऊन पुढे अहंला नियंत्रणात ठेवणे आणि नंतर चित्तावरील संस्कारांचे उच्चाटन करून नरजन्माचे सार्थक करून घेणे,
‘शाकाहाराने मनुष्य सत्त्वगुणी बनतो. सत्त्वगुणाच्या संवर्धनाने त्याची आध्यात्मिक उन्नती होते, म्हणजेच नरजन्माचे सार्थक करणार्या सत्त्वगुणी आहाराचे सेवन करणे, म्हणजेच धर्मपालन करणे.
‘स्वयंपाकघरात किंवा जवळच लावलेला रेडिओ, टेप, तसेच दूरदर्शन संच (टी.व्ही.) यांतून घर्षणात्मक अतीवेगवान स्पंदने तेजाच्या स्तरावर आल्याने अन्न घटकातील पोषकद्रव्यांचा र्हास होतो. यामुळे मनुष्यजिवाला निःसत्त्व अन्न मिळते.
नैवेद्याच्या ताटातील (पानातील) पदार्थांमध्ये तिखट आणि मीठ यांचा वापर अल्प करतात. तसेच तेलाच्या ठिकाणी तुपाचा वापर करून पदार्थ अधिक सात्त्विक बनवतात.
उष्णं स्निग्धं मात्रावत् जीर्णे वीर्याविरुद्धम् इष्टे देशे इष्टसर्वोपकरणं नातिद्रुतं नातिविलम्बितम् अजल्पन् अहसन् तन्मना भुञ्जीत आत्मानम् अभिसमीक्ष्य सम्यक् । – चरकसंहिता, विमानस्थान, अध्याय १, सूत्र २४
‘११.६.२०२१ या दिवसापासून ज्येष्ठ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान……
ईश्वराची कृपा मिळवायची असेल, तर धर्मशिक्षण घेऊन साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.
धर्मशास्त्रानुसार पती-पत्नीमध्ये अधिक देवाणघेवाण असते. यालाच आपण प्रारब्ध म्हणतो. साधना करून आपण प्रारब्धावर मात करू शकतो, असे धर्मशास्त्र सांगते.