पाप, पुण्य आणि त्याचे परिणाम (कर्मयोग) यांविषयी पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !
‘जन्मभर पाप केले आणि ‘सुख नाही’ म्हणतो. दुसर्यांना दुःख दिले, मग याला सुख कुठून मिळणार ? तू दुसर्यांना सुख दिलेस, तर तुला सुख मिळेल. तू दुसर्यांना दुःख दिलेस, तर देव तुला दुःखात बुडवल्याविना रहाणार नाही.’