अन्सारी आणि असुरक्षितता !

अन्सारी यांची वक्तव्ये हा वैचारिक आतंकवादाचा प्रकार आहे, जो जिहादी आतंकवादापेक्षाही भयंकर आहे. हे लक्षात घेऊन त्यांच्या वक्तव्यांचा सर्वच व्यासपिठांवरून वैचारिक प्रतिवाद करणे आवश्यक आहे. यासाठी धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि त्याहून अधिक सरकारने कठोर प्रयत्न करणे आवश्यक !

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून सप्टेंबर २०२० मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

ज्यांना संगणकीय संकेतस्थळांद्वारे ‘Sanatan.Org’ या संकेतस्थळाच्या प्रसारकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

हिंदु राष्ट्र हेच प्रजासत्ताक राष्ट्र अन् तीच खरी आनंद पर्वणी ।

२६ जानेवारी २०२१ या भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनाप्रीत्यर्थ ईश्‍वरी पे्ररणेने स्फुरलेली कविता 

ख्रिस्ती धर्मप्रचारक पॉल दिनाकरन् यांच्या ठिकाणांवर घातलेल्या धाडीत १२० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त !

हिंदूंच्या संतांच्या आश्रमांवर, त्यांच्या कार्यावर टीका करतांना पैशांचा हिशोब मागणारे कधी ‘चर्च, मशिदी, मदरसे यांना पैसा कुठून मिळतो ?’, याची माहिती मागत नाहीत, हे लक्षात घ्या !

विवाहित महिलेसमवेत रहाणे ‘लिव्ह इन’ नाही, तर व्यभिचाराचा गुन्हा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

देशातील नैतिकता इतकी रसातळाला गेली आहे की, ती टिकवण्यासाठी न्यायालयांना असा आदेश द्यावा लागतो !

अध्यात्मप्रसारासाठी घेतलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या नवीन वाहनाच्या पूजेच्या वेळी आणि वाहनातून प्रवास करतांना आलेल्या अनुभूती

वाहनाची पूजा झाल्यानंतर निर्माल्य र्‍हाइन नदीत विसर्जन करतांना नदीचे पाणी आमच्या दिशेने वाहू लागले, जणूकाही ते अर्पण घेण्यासाठी नदी आतुर झाली आहे.

मकरसंक्रांतीच्या शुभदिनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी धर्मप्रसाराला आरंभ केल्यावर गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि प्रार्थना !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी धर्मप्रसाराच्या कार्यास पुन्हा प्रारंभ केला आहे. यानिमित्त साधकांनी गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि प्रार्थना . . .

‘कोरोना’च्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात मानवाला साहाय्यभूत ठरणारे ज्ञान जगभरात पोचवणारे एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळ !

आतापर्यंत आपण संकेतस्थळ पहाणार्‍यांची संख्या ५ कोटी ८० लाखांहून अधिक असणे, ‘लाईव्हस्ट्रीम’ इत्यादी विषयी माहिती वाचली. आज अंतिम भाग येथे देत आहोत.

साधकांनो, समर्पितभावाने धर्मप्रसाराच्या कार्यात सहभागी होऊन संधीकालीन साधनेचा लाभ करून घ्या !

कोरोनामुळे गेले १० मास सनातन संस्थेचा धर्मप्रसार ‘ऑनलाईन’ माध्यमातून चालू होता. आता स्थिती पूर्ववत् होत असल्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करून सनातनचे साधक पूर्वीप्रमाणे समाजात जाऊन धर्मप्रसार करणार आहेत.

हिंदु धर्माला राजाश्रय मिळाल्यावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल !

‘आपली भाषा, धर्मग्रंथ, संत, मंदिर, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांना राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच हिंदु राष्ट्र स्थापन होईल. प्रथम हिंदूंना धर्माचरण करून स्वतःपासून हिंदु राष्ट्राचा प्रारंभ करावा लागेल.