डॉ. स्वामी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी ७ ऑक्टोबरला न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार !
देशातील कोट्यवधी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांपैकी केवळ डॉ. स्वामी हेच एकटे यासाठी प्रयत्न करत आहेत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे !
देशातील कोट्यवधी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांपैकी केवळ डॉ. स्वामी हेच एकटे यासाठी प्रयत्न करत आहेत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे !
बद्रीनाथ येथील ज्योतिष आणि द्वारका येथील शारदा या दोन पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी ११ सप्टेंबरच्या दुपारी मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील झोतेश्वर मंदिरात देहत्याग केला.
देहली येथे ‘हलाल जिहाद’ ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन !
भारताच्या ‘आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’चे माजी महासंचालक आणि ज्येष्ठ पुरातत्वज्ञ बी.बी. लाल यांचे १० सप्टेंबर या दिवशी निधन झाले.
धर्मांध मुसलमान हिंदूंवर तर आक्रमण करतातच; मात्र हिंदूंचे सण साजरे करणार्या स्वतःच्या धर्मबांधवांवरही आक्रमण करतात. याविषयी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?
देहली पोलिसांनी नुकतेच आस महंमद नावाच्या मुसलमान तरुणाला सामाजिक माध्यमावरील बनावट खात्याच्या माध्यमातून हिंदु मुलीला अपकीर्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भारत भेट !
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर चारचाकी गाडीमध्ये मागील सीटवर बसणार्या प्रवाशांना ‘सीट बेल्ट’ अनिवार्य करण्यात आला आहे. त्यासाठी ‘सीट बेल्ट’ लावण्याविषयी सतर्क करणारी प्रणालीदेखील लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.
आपापसांत भांडणारे पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?