राहुल गांधींमध्ये राजकीय कौशल्य नाही, मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले ! – गुलाम नबी आझाद

राहुल गांधी यांच्यामध्ये राजकीय कौशल्य नाही. त्यांच्या राजकारणातील प्रवेशानंतरच काँग्रेसची ही स्थिती झाली आहे. मी काँग्रेस सोडून गेलो नाही, तर मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले गेले, असा आरोप काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला.

 हिंदुद्वेषी मुन्नवर फारूकी याच्या कार्यक्रमाला देहली पोलिसांनी अनुमती नाकारली

हिंदू संघटित झाल्यास धर्महानी रोखली जाऊ शकते, याचे हे उदाहरण होय !

न्यायव्यवस्थेला ऊर्जितावस्था यावी !

नवनिर्वाचित सरन्यायाधिशांकडून पालटांची अपेक्षा करता येऊ शकते; कारण ‘लहान मुले जर सकाळी ७ वाजता शाळेत जाऊ शकतात, तर न्यायाधीश आणि अधिवक्ते सकाळी ९ वाजता काम का चालू करू शकत नाहीत ?’ असा प्रश्न त्यांनी एकदा उपस्थित केला होता ! त्यांना शुभेच्छा !

पाकिस्तानने पुन्हा पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर निर्माण केले आतंकवाद्यांचे तळ

भारताने आक्रमण झाल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक सारखी कारवाई करू नये. त्यातून काही काळापुरता थोडासा परिणाम होतो. त्यामुळे संपूर्ण पाकलाच धडा शिकवण्यासाठी प्रयत्न करावा !

भाजप ‘आप’चे ४० आमदार फोडण्याच्या प्रयत्नात !  – ‘आप’चे आमदार दिलीप पांडे यांचा आरोप

या संदर्भात आपने सर्व आमदारांची बैठक बोलावली होती; मात्र बैठकीपूर्वी पक्षाचा अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकला नव्हता.

‘टोमॅटो फ्लू’चे रुग्ण वाढत असल्याने केंद्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

देशात केरळनंतर कर्नाटक, तमिळनाडू आणि ओडिशा या राज्यांमध्ये ‘टोमॅटो फ्लू’चे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ८२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

पाकिस्तानी गुप्तहेराला देहलीत अटक

पाकिस्तान भारताच्या विरोधात कोणकोणत्या क्लुप्त्या लढवत आहे, हेच यातून स्पष्ट होते. अशा पाकला समूळ नष्ट केल्यासच सर्व समस्या सुटू शकतील, हे सरकारने जाणावे !

‘झोमॅटो’च्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

झोमॅटोच्या विज्ञापनातून हा अवमान करण्यात आला होता. या विज्ञापनामध्ये अभिनेते हृतिक रोशन यांनी काम केले होते. त्यामुळे हृतिक रोशन, झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपिंदर गोयल यांच्या विरोधात ही तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

आम आदमी पक्ष फोडून भाजपमध्ये आल्यास सर्व खटले मागे घेऊ !

भाजपकडून प्रस्ताव आल्याचा देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा दावा

चीनने तैवानवर नियंत्रण मिळवल्यास त्याचे पुढील लक्ष्य अरुणाचल प्रदेश !

चीनच्या सैन्याने तैवानवर नियंत्रण मिळवले, तर त्याचे पुढील लक्ष्य अरुणाचल प्रदेश असेल, असे विधान संरक्षण आणि परराष्ट्रतज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी केले आहे.