Can Happen India too : (म्हणे) ‘बांगलादेशासारखी परिस्थिती भारतातही होऊ शकते !’ – सलमान खुर्शीद
खुर्शीद आधी धर्मांध मुसलमान आहेत आणि नंतर काँग्रेसवाले. त्यामुळे त्यांच्या तोंडून देशविरोधी विधान न निघाल्यासच आश्चर्य आहे. भारताला अशाच लोकांनी बुडवण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे. बांगलादेशासारखी स्थिती भारतात येऊ द्यायची नसेल, तर अशांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली कारागृहात डांबले पाहिजे !