‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर ५ वर्षांसाठी बंदी !

जिहादी आतंकवादी संघटनांशी संबंध असल्यावरून ‘यु.ए.पी.ए.’ कायद्यांतर्गत कारवाई

ताजमहालापासून ५०० मीटरच्या अंतरावरील व्यावसायिक दुकाने हटवावीत – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने आगरा विकास प्राधिकरणाला ताजमहालापासून ५०० मीटरच्या अंतरावरील सर्व व्यावसायिक दुकाने हटवण्याचे निर्देश दिले. ताजमहालपासून ५०० मीटर त्रिज्याबाहेर जागा वाटप केलेल्या दुकान मालकांच्या गटाच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला.  

हवाई सुंदरीवर (‘एअर होस्टेस’वर) बलात्कार करणार्‍या काँग्रेस नेत्याला अटक

अशा वासनांधांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे !

मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशात पालट करून वादी आणि प्रतिवादी यांना देण्यात आली आदेशाची प्रत !

न्यायालयातही अशा प्रकारची फसवणूक होत असेल, तर जनतेने आता कुणाकडे पहायचे ?

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देहलीत मशिदीमध्ये जाऊन घेतली मुसलमान नेत्याची भेट !

इलियासी याची भेट एक सामान्य संवाद प्रक्रिया ! – संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर

भारतातील रोहिंग्या मुसलमानांचा पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांशी संबंध ! – केंद्र सरकार

शेजारील देशांमधून मोठ्या संख्येने अवैध घुसखोरी झाल्यामुळे काही सीमावर्ती राज्यांच्या लोकसंख्येच्या संदर्भात दूरगामी गुंतागुंत निर्माण झाली आहे, असेही या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

धर्मनिरपेक्ष देशात हिजाब ‘ऐच्छिक’, तर कट्टरतावादी देशात ‘अनिवार्य’ ! – तस्लिमा नसरीन

भारत तथाकथित धर्मनिरपेक्ष देत असतांनाही येथे हिजाब ‘ऐच्छिक’ नाही, तर ‘अनिवार्य’ असल्याचेच दिसून येते !

तत्कालीन काँग्रेस सरकारने १२३ प्रमुख मालमत्ता देहली वक्फ बोर्डाला दान केल्या !

वर्ष २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेले पाप !

धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांच्या संस्थेला देणगी दिल्याच्या प्रकरणी ‘ॲमेझॉन इंडिया’ला नोटीस

ॲमेझॉन’कडून नेहमीच हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी उत्पादने विकल्याचे समोर आले आहे ! आता थेट हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती संस्थांना देणगी दिल्याचे समोर आल्याने केंद्रशासनाने ॲमेझॉनवर भारतात व्यापार करण्यावरच बंदी घातली पाहिजे !

आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांना अटक

धर्मांधांना अटक करण्यास गेल्यावर पोलिसांवर बहुतेक वेळा आक्रमण होते, याविषयी कोणताही निधर्मीवादी पक्ष, नेता किंवा संघटना कधी तोंड उघडत नाही !