पोलिसांनी चकमकीनंतर केली अटक

बदायू (उत्तरप्रदेश) – येथे ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणार्या ६० वर्षांच्या अबरार याला पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली आहे. त्याच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक गौरव कुमार घायाळ झाले आहेत. आरोपी अबरारकडून एक गावठी कट्टा (पिस्तूल) आणि काडतूसही जप्त करण्यात आले आहे. आरोपी पीडित मुलीचा दूरचा नातेवाईक आहे.
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !
रेशन माफिया कलीम कुरेशी टोळीवर ‘मकोका’
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !