
ढाका (बांगलादेश) – लक्ष्मीपूर येथे धर्मांध मुसलमानांनी एकाच हिंदु कुटुंबातील चौघांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अंतर मजुमदार या हिंदु तरुणालाही मारहाण करून ठार मारण्यात आल्याचे वृत्त आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेर्याच्या चित्रीकरणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न चालू असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे स्थानिक हिंदु समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
.. तर इराणचे अस्तित्वच संपवून टाकू ! : Donald Trump Threatens Iran
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !