आदित्य डायग्नोस्टिक’कडून कचरा कुंडीत ‘पीपीई किट’ टाकण्याचा प्रकार; महापौरांकडून १ लाख रुपयांचा दंड
‘‘रुग्णालयातील वैद्यकीय कचरा महापालिकेच्या कचराकुंडीत टाकला या संदर्भात ‘आदित्य डायग्नोस्टिक’ला नोटीस बजावण्यात येणार आहे.’’
‘‘रुग्णालयातील वैद्यकीय कचरा महापालिकेच्या कचराकुंडीत टाकला या संदर्भात ‘आदित्य डायग्नोस्टिक’ला नोटीस बजावण्यात येणार आहे.’’
‘समाज सात्विक होण्यासाठी धर्मशिक्षण न देता केवळ गुन्हेगारांना शिक्षा करून गुन्हे टाळता येत नाहीत, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासनकर्ते ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिल्याने गुन्हेगारच नसतील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
गुलफाम याने रुची अग्रवाल यांच्याकडे पैसे मागितले. त्यांनी त्याला, ‘पैसे नंतर देते’, असे सांगिल्यावर तो संतप्त झाला आणि त्याने रुची यांच्यावर वार करून त्यांना ठार केले.
या प्रकरणी पोलिसांनी गणेश सरक आणि खाडे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे, तसेच त्यांना २८ मार्चच्याच रात्री ९ वाजता अटक करण्यात आली.
रुवले गावाच्या सीमेत प्लास्टिक बाँबच्या साहाय्याने शिकार केल्याचे आरोपींनी मान्य केले आहे. आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७३ कलम ९, ३९, ४४ (१), आणि ५१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बालगुन्हेगारीचे वाढते प्रमाण देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. विद्यार्थ्यांना धर्माधिष्ठित नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले असते, तर आज ही वेळ आली नसती.
कोरोना महामारीमुळे कोळसा भूखंड वाटप प्रक्रियेला विलंब झाला आहे.
आगरा (उत्तरप्रदेश) येथील एत्मादपूर परिसरात एक दांपत्य दुचाकीवरून जात असतांना तिघांनी त्यांना अडवले आणि जंगलात नेले. तेथे त्यांनी पतीला मारहाण करत त्याच्या समोरच पत्नीवर सामूहिक बलात्कार केला.
रोहनच्या पाठीवर काठीचे वळ उमटले असून तो गंभीर घायाळ झाला आहे. शिक्षकांनी त्याला वर्गातच कोंडून ठेवले.