
पुणे, १ एप्रिल – सासवडमधील मल्हार वाडा हॉटेल जवळ झेंडे मळा (तालुका पुरंदर) येथे २८ मार्च या दिवशी जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट झाला. या प्रकरणी पोलिसांनी गणेश सरक आणि खाडे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे, तसेच त्यांना २८ मार्चच्याच रात्री ९ वाजता अटक करण्यात आली. याविषयी कालिदास झेंडे यांनी तक्रार केली होती.
पुणे येथे बनावट पत्रकारांसह खेड शिवापूर पोलीस चौकीतील २ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !
Budaun Love Jihad : अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणी शाकीर हुसेन याला १० वर्षांचा सश्रम कारावास