हासन (कर्नाटक) येथे १० सहस्र किलो गोमांस जप्त !
काँग्रेसच्या राज्यात उघडपणे गोहत्या होतात, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना लज्जास्पद !
काँग्रेसच्या राज्यात उघडपणे गोहत्या होतात, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना लज्जास्पद !
येथे ३ गायींची हत्या झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी इलियास याला अटक केली आहे, तर महंमद आमु हा पसार झाला आहे. इलियास याच्या घरीच हे पशूवधगृह चालवण्यात येत होते.
काँग्रेसच्या राज्यात गोमातेचे रक्षण होण्याऐवजी हत्या होणे, हे अनपेक्षित म्हणता येणार नाही ! काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना आता तरी जाग येईल, अशी अपेक्षा !
न्यायालयाचा आदेशही झुगारणारे उद्दाम मुसलमान !
गोरक्षकांची तळमळ आणि संघर्ष समजून न घेता अनधिकृत पशूवधगृहांवर कारवाई करण्याऐवजी गोरक्षकांनाच त्रास देणारे प्रशासन पापाचे भागीदार होईल, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?
गोवंश हत्याबंदीचा कायदा असूनही गोवंशियांच्या रक्षणासांठी हिंदुत्वनिष्ठांना अजून किती वर्षे लढावे लागणार ?
सांगली येथे अनधिकृतपणे पशूवधगृह चालू असतांना ते बंद करावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांना का करावी लागते ? सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाला हे दिसत नाही का ? प्रदूषण नियंत्रण मंडळातील संबंधित अधिकार्यांनाही हे लक्षात येत नाही का ?
प्रशासनाने कठोर पावले उचलली, तर अवैध पशूवधगृहे वाढणार नाहीत.
गोहत्या रोखू न शकणारे पोलीस प्रशासन आणि सरकार, तिला देवता मानणार्या देशात असणे दुर्दैवी !
महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करूनही त्याची प्रभावी कार्यवाही न झाल्यामुळे गायींची तस्करी, गोमांसाची तस्करी चालू आहे.याची पोलीस आणि प्रशासन यांनी नोंद घेऊन कठोर उपाययोजना करणे अपेक्षित !