अहिल्यानगरमधील सर्व पशूवधगृहे भुईसपाट करण्याची विविध हिंदु संघटनांची मागणी !
अशी मागणी का करावी लागते ? गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलिसांनी स्वतःहून गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून पशूवधगृहे बंद करावीत !
अशी मागणी का करावी लागते ? गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलिसांनी स्वतःहून गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून पशूवधगृहे बंद करावीत !
निवेदनामध्ये म्हटले आहे, कराड येथील अनधिकृत पशूवधगृहात प्रतिदिन शेकडो गोवंशियांची अनिर्बंधपणे हत्या केली जाते. हे मांस मुंबई, पुणे, कर्नाटक आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठवले जाते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.
गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्यानेच धर्मांध अजूनही गोहत्या करत आहेत. हे पोलिसांना लज्जास्पद !
धर्मांध मुसलमान हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठीच गोहत्या करतात, हे जाणा ! अशांच्या मुसक्या आवळण्यासाठी परिणामकारक गोहत्याबंदी कायदा झाला पाहिजे. यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
सातत्याने घडणार्या गोवंशियांच्या हत्या थांबवण्यासाठी हिंदूंनी प्रशासनाकडे वैध मार्गाने पाठपुरावा करणे आवश्यक !
गोवंशहत्या बंदी कायदा लागू असूनही अनेक ठिकाणी गोवंशियांना कत्तलीसाठी नेत असल्याच्या घटना उघडकीस येतात. यातून अशा प्रकारे कृती करणार्यांना अद्याप कायद्याचा धाक नसल्याचेच समोर येते.
देशात सध्या केवळ १७ कोटी गायी शेष आहेत. ज्या पद्धतीने गोहत्या चालू आहेत, त्या थांबवल्या नाहीत, तर ५ वर्षांनंतर आपल्याला गायी चित्रात पहाव्या लागतील..
धर्मशास्त्र आणि कायदे यांनुसार जे गुन्हे अन् पाप करतात त्यांचे समर्थन करणेही पाप आहे. त्यामुळे गोरक्षणासाठी झटणार्या पक्षांना मतदान करा, असे आवाहन शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले.
गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम !
गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोतस्करी चालूच आहे. यातून कायद्याचे अथवा पोलिसांचे कोणतेच भय गोतस्करांना वाटत नाही, हे लक्षात येते. पोलीस धाक कधी निर्माण करणार ?