परंडा (जिल्हा धाराशिव) येथे पशूवधगृहावर धाराशिव पोलिसांची धाड

जामगाव रस्त्याजवळील पशूवधगृहावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत ३ जिवंत गाई, ५०० किलो मांस आणि चारचाकी वाहने, असा एकूण २३ लाख ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

तळोजा (नवी मुंबई) येथे गोवंशियांची हत्या करणाऱ्या धर्मांधाला अटक !

गोवंश हत्या बंदीचा कायदा असूनही सर्रास होणाऱ्या गोवंशियांच्या हत्या थांबण्यासाठी कठोरात कठोर शिक्षा तत्परतेने होणे याला पर्याय नाही !

जालंधर (पंजाब) येथे गोहत्या करून फेकलेले गायींचे शिर सापडल्याने तणाव !

केवळ चौकशी करून न थांबता संबंधितांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठीही सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

कळंगुट येथील निवासस्थानी चालू असलेल्या अनधिकृत पशूवधगृहावर छापा

कळंगुट पोलिसांनी गौरावाडा, कळंगुट येथे रूडॉल्फ फर्नांडिस यांच्या निवासस्थानी चालू असलेल्या पशूवधगृहावर छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी ७१ टिन कॅन (डबे) कॅटल फॅट, हाडे, हुक, गॅस बर्नर, शिंगे आणि हत्यारे कह्यात घेतली आहेत.

सोलापूर गोहत्या मुक्त व्हावे यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि गोरक्षक यांचा जनजागृती उपक्रम !

सोलापूर शहर गोहत्यामुक्त व्हावे यासाठी  महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

वणी (यवतमाळ) येथे शेकडो मोकाट गुरे नाहीशी; तेलंगाणात तस्करीचा संशय ! 

राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असूनही दुसर्‍या राज्यात गोवंशियांची तस्करी होणे, हे सरकारसाठी लज्जास्पद !

अवैध पशूवधगृहावर कारवाईसाठी गेलेले गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांचे आक्रमण !

४० पोलिसांवर आक्रमण होऊनही केवळ ४ जणांवर गुन्हा नोंद होत असेल, तर धर्मांध संख्येने अल्प होते का ? अल्प संख्येने आलेल्या धर्मांधांनी एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या पोलिसांवर आक्रमण होऊन ते घायाळ होणे लज्जास्पद !

भारतातून बांगलादेशात होते लाखो गायींची तस्करी !

‘मुंसिफ’ या उर्दू दैनिकात १४ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार भारतातून बांगलादेशात प्रतिवर्षी २ लाख गायींची तस्करी केली जाते.

अनुसूचित जनजातीतील नागरिकांना धर्मांतरित करण्याचा कुटील डाव हाणून पाडावा ! – मिलिंद परांडे, केंद्रीय महामंत्री, विहिंप

धर्मांतर करणार्‍या नागरिकांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असा कायदा हवा !

पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे गोवंशियांचे मांस घेऊन वाहतूक करणारा पोलिसांच्या कह्यात !

गोसावी गल्लीतून गोवंशियांचे मांस घेऊन जाणार्‍या एकास पोलिसांनी अधिक अन्वेषण करण्यासाठी कह्यात घेतले आहे. त्याच्याकडून ८०० किलो मांस कह्यात घेण्यात आले आहे.