पेठवडगाव शहर बजरंग दल, तसेच गोरक्षकांची तक्रार

पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर), २९ जानेवारी (वार्ता.) – गोसावी गल्लीतून गोवंशियांचे मांस घेऊन जाणार्या एकास पोलिसांनी अधिक अन्वेषण करण्यासाठी कह्यात घेतले आहे. त्याच्याकडून ८०० किलो मांस कह्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पेठवडगाव शहर बजरंग दल, तसेच गोरक्षक यांच्या तक्रारीवरून करण्यात आली. ही कारवाई करण्यात गोरक्षक जिल्हाध्यक्ष किरण पुरोहित, बजरंग दल तालुकाध्यक्ष किरण कोळी, बजरंग दल वडगाव शहराध्यक्ष किरण कोरवी, बजरंग दल वडगाव शहर उपाध्यक्ष विजय पुरोहित, सागर पुरोहित, सागर कोळी यांचा पुढाकार होता.
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !