ईडीकडून भागीदार सुजित पाटकर यांच्यासह एका आधुनिक वैद्याला अटक !
कोविड केंद्र गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने लाईफ लाईन मॅनेजमेंट आस्थापनाचे भागीदार सुजित पाटकर यांच्यासह एका आधुनिक वैद्य किशोर बिसुरे यांना अटक केली.
कोविड केंद्र गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने लाईफ लाईन मॅनेजमेंट आस्थापनाचे भागीदार सुजित पाटकर यांच्यासह एका आधुनिक वैद्य किशोर बिसुरे यांना अटक केली.
चीनमधील वुहान शहरातील एका प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञाने दावा केला आहे, ‘चीननेच कोविड-१९ हा विषाणू जैविक शस्त्र म्हणून बनवला होता. चीननेच हा विषाणू जाणीवपूर्वक संक्रमित केला.’ शास्त्रज्ञ चाओ शाओ यांनी इंटरनॅशनल प्रेस असोसिएशन’चे सदस्य जेनिफर जेंग यांच्या समवेत एका मुलाखतीत हा दावा केला आहे.
ऑस्ट्रेलियासह जगभरात झालेल्या मृत्यूंना ‘कोविड एम्.आर्.एन्.ए.’ या लसीच कारणीभूत आहेत. लोकांची आणखी हानी टाळण्यासाठी जगभरात या लसींचा वापर थांबवण्याची आवश्यकता आहे.’’
कोरोना केंद्रांसाठी घोटाळा प्रकरणी ‘ईडी‘ने ठिकठिकाणी धाडी घातल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) मुंबईत १५ ठिकाणी धाडी घातल्या आहेत.
मुंबई महापालिकेने ऑक्टोबर २०२२ मध्ये सुजित पाटकर यांच्या ‘लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस’ला ५ कोविड केंद्रांचे कंत्राट दिले होते; मात्र मुंबई महापालिकेने कंत्राट दिले, त्या वेळी हे आस्थापन अस्तित्वात नव्हते, तसेच ती नोंदणीकृत फर्म नसल्याचाही आरोप आहे.
अदर पुनावाला यांनी केला असून या दोन्ही संस्थांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे. हानीभरपाई विषयीचा निर्णय न्यायालयाने प्रलंबित ठेवला आहे.
अश्वगंधाच्या रेणूमुळे ८७ टक्क्यांहून अधिक कोरोना विषाणू नष्ट करण्यास साहाय्य झाल्याचे संशोधनातून लक्षात आले. मानवी पेशींवरही या रेणूंची चाचणी यशस्वी झाली आहे.
कोरोना ही आता जागतिक आणीबाणी नसली, तरी याचा अर्थ असा नाही की, आता यापासून कोणताही धोका नाही. जगाने पुढील महामारीसाठी सिद्ध रहावे, जी कोरोनापेक्षाही धोकादायक असू शकते.
राजधानी पोर्ट मोरेस्बी येथे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारेप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरणस्पर्श करून स्वागत केले. यानंतर विमानतळावरच पंतप्रधान मोदींना ‘गार्ड ऑफ ऑनर’ (विशेष सन्मान) देण्यात आला.
मुळात समलैंगिकता हा चर्चेचा विषय असूच शकत नाही; कारण समलैंगिकता हा समाजातील काही वर्गाला ग्रासलेला रोग आहे. ज्याप्रमाणे कोरोना महामारीसाठी सरकारने लस आणली, त्याप्रमाणे या रोगाने ग्रासलेल्यांना इलाजाची आवश्यकता आहे.