(‘नीट’ म्हणजे ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’, म्हणजेच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा)

अकोला – ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीनंतर २१ जूनला पुन्हा परीक्षा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीच्या वेळी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली. भारतीय वायूदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने ‘नीट’च्या प्रश्नपत्रिका अकोल्यातील शिवणी विमानतळावर आणण्यात आल्या. तेथून त्या सुरक्षित ठिकाणी असलेल्या केंद्रांत नेण्यात आल्या. यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकार्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडली जात आहे.
प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेख, प्रवेश नियंत्रण, तसेच २४ घंटे सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण