१५ ऑगस्टपूर्वी करणार होता मोठा घातपात

रुद्रपूर (उत्तराखंड) – राज्यातील उधमसिंह नगर येथून ईशानप्रीत सिंह या खलिस्तानी आतंकवाद्याला आतंकवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ३ जिगाना (सेमी ऑटॉमेटिक) पिस्तूल, ३ बरेटा (महागडी आणि उच्च तंत्रज्ञान असलेली) पिस्तूल, ६ चिनी पिस्तूल, २० मॅगझिन आणि सुमारे ९०० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. तो अमृतसरचा रहिवासी आहे.
ईशानप्रीत सिंह याला ही सर्व शस्त्रे पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पंजाब सीमेवर पोचवण्यात आली होती. (पाकिस्तानकडून भारताच्या विरोधात कुरापती काढणे चालू असतांना भारत ‘ऑपरेशन सिंदूर-२’ करण्यासाठी कोणत्या घटनेची वाट पहात आहे ? – संपादक) तो १५ ऑगस्टपूर्वी कोणतीतरी मोठा घातपात घडवण्याच्या सिद्धतेत होता. त्याचे साथीदार सध्या पंजाब, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश राज्यांमध्ये सक्रीय आहेत.
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !