कर्नाटकाचे हिंदुद्वेष्टे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांना भाजपचे आमदार सी.टी. रवि यांच्याकडून चोख प्रत्युत्तर
शाखेत येऊन अहंकार अल्प करण्याचेही केले आवाहन

बेंगळुरू (कर्नाटक) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ३ वेळा बंदी घालण्यात आली. २ वेळा न्यायालयाने, तर एकदा सरकारने ती मागे घेतली. तुमच्या प्रश्नांवर सरकार आणि न्यायालय यांच्या स्तरावर चर्चा झाली आहे. राज्यघटनेने संस्थांना नोंदणीकृत आणि नोंदणीकृत नसलेल्या स्वरूपात काम करण्याची मुभा दिली आहे.
Strong retort from BJP MLA @CTRavi_BJP to Karnataka Home Minister Priyank Kharge regarding his stance on the RSS.
Ravi emphasised that the Sangh is a school of patriotism, not an entity requiring government registration.
He also advised the Minister to visit a Shakha to let go… https://t.co/5YoPLhSKWg pic.twitter.com/tbGvBiIJ0l
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 17, 2026
जर संघाने आर्थिक साहाय्य घेतले असेल किंवा त्याची सोसायटी, पक्ष, न्यास असेल, तरच नोंदणी करणे आवश्यक आहे. संघ ही सोसायटी, न्यास किंवा आस्थापन नाही. ही व्यक्तीला राष्ट्रभक्ती शिकवणारी संघटना आहे. त्यामुळे नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, असे चोख प्रत्युत्तर भाजपचे आमदार सी.टी. रवि यांनी कर्नाटकाचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांना दिले. प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना खर्गे यांनी लिहिलेल्या पत्राविषयी आमदार रवि विधानसभेत बोलत होते.
ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲು ಪತ್ರ ಬರೆಯುವುದಕ್ಕಿಂತ ಶಾಖೆಗೆ ಭೇಟಿ ನೀಡುವುದು ಉತ್ತಮ ಮಾರ್ಗ.
ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಯಾವುದೇ ಸೊಸೈಟಿ, ಟ್ರಸ್ಟ್, ಕಂಪನಿ ಅಥವಾ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷವಲ್ಲ. ಅದು ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ದೇಶಭಕ್ತಿ, ಸಂಸ್ಕಾರ ಹಾಗೂ ಸಮಾಜಮುಖಿ ಮನೋಭಾವ ಬೆಳೆಸುವ ಅನೌಪಚಾರಿಕ ಶಿಕ್ಷಣದ ಸಂಘಟನೆ. ಕಬಡ್ಡಿ ಆಟ, ಹಾಡು, ಕಥೆ, ವಚನ ಹಾಗೂ… pic.twitter.com/nLbOuOYuSq
— Dr. Ravi C. T 🇮🇳 ಡಾ. ರವಿ ಸಿ. ಟಿ (@CTRavi_BJP) June 16, 2026
भाषांतरित ट्विट →

रवि पुढे म्हणाले की,
संघाविषयी कुतूहल असेल, तर खर्गे यांनी शाखा पहावी. कोणत्याही शाखेत जाऊन संघाविषयी जाणून घ्यावे. १०० वर्षांपासून संघाविषयी अपप्रचार करण्याचे काम चालू आहे. पूर्वग्रहदूषित आणि द्वेषाने पाहिले, तर संघ समजणार नाही. खर्गे शाखेत आल्यास त्यांचा अहंकार अल्प होईल.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !