
नवी देहली – येत्या २१ जून या दिवशी देशात होणार्या ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, म्हणजेच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेलिग्राम ॲपवर तात्पुरती बंदी घातली आहे. याविरोधात टेलिग्रामने देहली उच्च न्यायालयात या बंदीला आव्हान दिले आहे. ही बंदी २२ जूनपर्यंत असणार आहे. यासह टेलिग्रामचे संदेश संकलित करण्याची सुविधाही ३० जूनपर्यंत बंद करण्यात आले आहे.
Telegram has challenged the Indian government's temporary ban in the Delhi High Court.
The block (June 16-22) aims to prevent paper leaks ahead of the NEET-UG re-exam.
Telegram calls the move disproportionate, affecting 150 million users in India.
PC: @moneycontrolcom https://t.co/HNEeNUZWcj pic.twitter.com/kUqrRZZQTB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 17, 2026
१५ कोटी वापरकर्त्यांना शिक्षा ! – टेलिग्राम
टेलिग्रामच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याने म्हटले की, या निर्णयामुळे ज्यांनी प्रश्नपत्रिका फोडली त्यांना नाही, तर भारतातील १५ कोटींहून अधिक टेलिग्राम वापरकर्त्यांना शिक्षा मिळाली आहे. या बंदीमुळे काहीही थांबणार नाही. प्रश्नपत्रिका फोडणारे अन्य ॲपचा वापर करतील.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !